शेती
सरकारी योजना
शेतकरी
कृषी
हरितक्रांती
इतिहास
कृषी क्षेत्रात कोण कोणत्या उत्पादनात हरित क्रांती झाली?
2 उत्तरे
2
answers
कृषी क्षेत्रात कोण कोणत्या उत्पादनात हरित क्रांती झाली?
1
Answer link
👌कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती 👌
════════════════════
हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ
धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ
श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ
नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ
पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ
लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ
तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे
गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ
सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन
रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन
गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन
संकलन
आर.एम.डोईफोडे
शिक्षण अधिकारी
डाॅ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल पुणे
========================
════════════════════
हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ
धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ
श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ
नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ
पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ
लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ
तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे
गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ
सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन
रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन
गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन
संकलन
आर.एम.डोईफोडे
शिक्षण अधिकारी
डाॅ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल पुणे
========================
0
Answer link
हरित क्रांतीमुळे कृषी क्षेत्रात विशेषतः खालील उत्पादनांमध्ये वाढ झाली:
या क्रांतीमुळे अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण झाला.
अचूकता:
- गहू: हरित क्रांतीचा सर्वाधिक प्रभाव गहू उत्पादनावर झाला. नवीन वाणांच्या वापरामुळे गव्हाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली.
- भात: गव्हाप्रमाणेच भात উৎপাদनात सुद्धा वाढ झाली.
- ज्वारी आणि बाजरी: या धान्यांच्या उत्पादनात देखील सुधारणा झाली.