2 उत्तरे
2
answers
भारतरत्न पुरस्कारांविषयी सविस्तर माहिती सांगा.
5
Answer link
◆ भारतरत्न पुरस्कार:-
● हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो
● सुरुवात :- १९५४
● पुरस्कराचे स्वरूप:-
पुरस्कार म्हणून देणार ताम्रपट पिंपळाच्या पानाच्या आकाराचे तांबे वापरून बनविण्यात आलेले असते .ते ५.८ सें.मी. लांबीचे, ४.७ सें.मी. रूंदीचे आणि ३.१ मि.मी. जाडीचे बनविलेले असते.सूर्याच्या चिन्हासह
भारतरत्न असे लिहिलेले असते .त्याच्या पाठीमागील बाजूस अशोक स्तंभ आहे. व त्याला लागून सत्यमेव जयते असा संदेश लिहिलेला आहे.हे मेडल पांढऱ्या रंगाच्या रिबीनीमध्ये ओवले जाते. कोलकत्याला असलेल्या टांकसाळीत हे मेडल बनवले जाते.
● नियमात बदल:-
२०११ पर्यंत हा पुरस्कार फक्त कला,साहित्य,विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्याना दिला जात होता.डिसेंबर २०११ मध्ये हा पुरस्कार प्रदान करणाऱ्यासाठी च्या नियमात बदल करण्यात आला.आता हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रातील कामगिरीसाठी मर्यादित राहिला नाही. कोणत्याही क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो.
● १९७७ ते १९८० च्या दरम्यान या पुरस्कारावर बंदी घालण्यात आली होती.
● १९९२ मध्ये सुभाषचंद्र बोस यांना जाहीर झालेला भारतरत्न पुरस्कार त्यांच्या नातेवाईकानी नाकारला
● १९९९ मध्ये सर्वाधिक चार व्यक्तीना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला होता
● आतापर्यंत ४८ व्यक्तीना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे
● भारतरत्न पुरस्काराचे प्रथम विजेते (१९५४)
१) सी.राजगोपालचारी २) सर्वपल्ली राधाकृष्ण ३) सी.व्ही.रामन
● आत्तापर्यंत खान अब्दुल गफारखान(पाकिस्तान ) १९८७ व नेल्सन मंडेला (दक्षिण आफ्रिका )१९९० मध्ये या दोन परदेशी व्यक्तीना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
● भारतरत्न पुरस्कार मिळविणारी सर्वात तरुण व्यक्ती :- सचिन तेंडुलकर (२०१३ मध्ये ४० व्या वर्षी)
● हा पुरस्कार आत्तापर्यंत पाच महिलांना मिळाला आहे
१) इंदिरा गांधी २) मदर तेरेसा ३) अरुणा असफअली
४) एम.एस.सुब्बलक्ष्मी ४) लता मंगेशकर
● हा पुरस्कार आत्तापर्यंत ७ पंतप्रधानाना मिळाला
१) पंडीत नेहरू २) लालबहादूर शास्री ३) इंदिरा गांधी
४) मोरारजी देसाई ५) गुलझारीलाल नंदा ६) राजीव गांधी
७) अटलबिहारी वाजपई
● हा पुरस्कार आत्तापर्यंत ६ राष्ट्रपतीना मिळाला
१) डॉ.राजेद्रप्रसाद २)झाकीर हुसेन ३) व्ही.व्ही,गिरी
४) सर्वपल्ली राधाकृष्ण ५) अब्दुल कलाम ६) प्रणव मुखर्जी
● आतापर्यंत सर्वाधिक भारतरत्न महाराष्ट्र (९),उत्तरप्रदेश (८) तामिळनाडू (७) मधील व्यक्तीना मिळाला
● आत्तापर्यंत 15 व्यक्तीना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे
● नोबेल पुरस्कार प्राप्त भारतरत्न मिळविणाऱ्या व्यक्ते
१) सी.व्ही.रमण २) मदर तेरेसा
३) नेल्सन मंडेला ४) अमर्त्य सेन
● आतापर्यंत महाराष्ट्रातील ९ व्यक्तीना भारतरत्न पुरस्कार प्राप्त
१) महर्षी कर्वे २) पाडुरंग काणे ३) विनोबा भावे
४) डॉ.बाबासाहेब आंबेडकर ५) जे.आर.डी.टाटा ६) लतामंगेशकर
७) भीमसेन जोशी ८) सचिन तेंडुलकर ९) नानाजी देशमुख
◆ भारतरत्न'चे सन्मानार्थी
१. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन -१९५४
२. सी राजगोपालचारी - १९५४
३. डॉ. सीव्ही रमण - १९५४
४. डॉ. भगवान दास - १९५५
५. डॉ. एम विश्वेश्वरय्या - १९५५
६. पं. जवाहरलाल नेहरु - १९५५
७. गोविंद वल्लभ पंत - १९५७
८. डॉ. धोंडो केशव कर्वे - १९५८
९. डॉ. बिधान चंद्र रॉय - १९६१
१०. पुरुषोत्तम दास टंडन - १९६१
११. डॉ. राजेंद्र प्रसाद - १९६२
१२. डॉ. झाकिर हुसेन - १९६३
१३. डॉ. पांडुरंग वामन काणे - १९६३
१४. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) - १९६६
१५. इंदिरा गांधी - १९७१
१६. वराहगिरी वेंकट गिरी - १९७५
१७. के. कामराज (मरणोत्तर) - १९७६
१८. मदर तेरेसा - १९८०
१९. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) -१९८३
२०. खान अब्दुल गफार खान -१९८७
२१. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) - १९८८
२२. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर) - १९९०
२३. नेल्सन मंडेला -१९९०
२४. डॉ. राजीव गांधी (मरणोत्तर) - १९९१
२५. सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) - १९९१
२६. मोरारजी देसाई - १९९१
२७. मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) - १९९२
२८. जे. आर. डी. टाटा - १९९२
२९. सत्यजित रे - १९९२
३०. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम - १९९७
३१. गुलझारीलाल नंदा -१९९७
३२. अरुणा आसफ अली (मरणोत्तर) - १९९७
३३. एम.एस. सुब्बुलक्ष्मी - १९९८
३४. चिदंबरम् सुब्रमण्यम् - १९९८
३५. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) - १९९९
३६. रवी शंकर - १९९९
३७. अमर्त्य सेन -१९९९
३८. गोपीनाथ बोरडोलोई (मरणोत्तर) - १९९९
३९. लता मंगेशकर - २००१
४०. बिसमिल्ला खान - २००१
४१. भीमसेन जोशी - २००८
४२. सी.एन.आर.राव - २०१४
४३. सचिन तेंडुलकर - २०१४
४४. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) - २०१५
४५. अटलबिहारी वाजपेयी - २०१५
४६. प्रणव मुखर्जी - २०१९
४७. नानाजी देशमुख (मरणोत्तर) - २०१९
४८. भूपेन हजारिका(मरणोत्तर) - २०१९ *स्पर्धा परीक्षा ग्रुप ऑडमिन*
*1)उमेश श्रीखंडे*
*2)सविता भूमे मॅडम*
*3)पूजा दाभाडे मॅडम*
*4)नम्रता मॅडम*
============================
*संकलन*
आर.एम.डोईफोडे
शिक्षण अधिकारी
डाॅ.सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल पुणे
=============================

0
Answer link
भारतरत्न पुरस्काराविषयी माहिती
भारतरत्न हा भारत सरकारद्वारे दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
हा पुरस्कार भारत देशासाठी केलेल्या असाधारण आणि उत्कृष्ट योगदानाला गौरवण्यासाठी दिला जातो. हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीस दिला जातो, जसे की कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा आणि खेळ.
इतिहास:
- भारतरत्न पुरस्काराची सुरुवात २ जानेवारी १९५४ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केली.
- हा पुरस्कार मरणोत्तर देण्याची तरतूद सुरुवातीला नव्हती, परंतु १९५५ मध्ये ती जोडण्यात आली.
पुरस्काराचे स्वरूप:
- भारतरत्न पुरस्कारात कोणतीही रक्कम दिली जात नाही.
- पुरस्कारामध्ये एक प्रमाणपत्र आणि एक पदक दिले जाते.
- पदकाचे डिझाइन पिंपळाच्या पानासारखे असते, ज्यावर सूर्य आणि 'भारत रत्न' हे शब्द देवनागरी लिपीत कोरलेले असतात.
महत्वाचे मुद्दे:
- हा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो.
- एका वर्षात जास्तीत जास्त तीन व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाऊ शकतो.
- भारतरत्न पुरस्कार प्राप्तकर्त्यांना सरकारद्वारे अनेक सुविधा आणि सन्मान प्राप्त होतात.
भारतरत्न पुरस्कार विजेते काही प्रमुख व्यक्ती:
- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१९५४)
- चक्रवर्ती राजगोपालाचारी (१९५४)
- डॉ. सी. व्ही. रमण (१९५४)
- भगवान दास (१९५५)
- डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (१९५५)
- जवाहरलाल नेहरू (१९५५)
- गोविंद बल्लभ पंत (१९५७)
- धोंडो केशव कर्वे (१९५८)
- डॉ. बिधान चंद्र रॉय (१९६१)
- पुरुषोत्तम दास टंडन (१९६१)
- डॉ. राजेंद्र प्रसाद (१९६२)
- डॉ. झाकीर हुसेन (१९६३)
- डॉ. पांडुरंग वामन काणे (१९६३)
- लाल बहादूर शास्त्री (१९६६) (मरणोत्तर)
- इंदिरा गांधी (१९७१)
- व्ही. व्ही. गिरी (१९७५)
- के. कामराज (१९७६) (मरणोत्तर)
- मदर टेरेसा (१९८०)
- आचार्य विनोबा भावे (१९८३) (मरणोत्तर)
- खान अब्दुल गफार खान (१९८७)
- एम. जी. रामचंद्रन (१९८८) (मरणोत्तर)
- डॉ. बी. आर. आंबेडकर (१९९०) (मरणोत्तर)
- नेल्सन मंडेला (१९९०)
- राजीव गांधी (१९९१) (मरणोत्तर)
- सरदार वल्लभभाई पटेल (१९९१) (मरणोत्तर)
- मोरारजी देसाई (१९९१)
- मौलाना अबुल कलाम आझाद (१९९२) (मरणोत्तर)
- जे. आर. डी. टाटा (१९९२)
- सत्यजित रे (१९९२)
- गुलजारीलाल नंदा (१९९७)
- अरुणा असफ अली (१९९७) (मरणोत्तर)
- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (१९९७)
- एम. एस. सुब्बुलक्ष्मी (१९९८)
- चिदंबरम् सुब्रमण्यम् (१९९८)
- जयप्रकाश नारायण (१९९९) (मरणोत्तर)
- अमर्त्य सेन (१९९९)
- गोपीनाथ बारदोलोई (१९९९) (मरणोत्तर)
- पं. रविशंकर (१९९९)
- लता मंगेशकर (२००१)
- उस्ताद बिस्मिल्ला खान (२००१)
- पं. भीमसेन जोशी (२००८)
- सी. एन. आर. राव (२०१४)
- सचिन तेंडुलकर (२०१४)
- मदन मोहन मालवीय (२०१५) (मरणोत्तर)
- अटल बिहारी वाजपेयी (२०१५)
- प्रणब मुखर्जी (२०१९)
- भूपेन हजारिका (२०१९) (मरणोत्तर)
- नानाजी देशमुख (२०१९) (मरणोत्तर)
अधिक माहितीसाठी आपण Wikipedia (https://mr.wikipedia.org/wiki/भारतरत्न) किंवा भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाला (https://www.india.gov.in/) भेट देऊ शकता.