भारत पुरस्कार भारतरत्न

भारतरत्न पुरस्कार लेटेस्ट कोणाला मिळाला आहे?

3 उत्तरे
3 answers

भारतरत्न पुरस्कार लेटेस्ट कोणाला मिळाला आहे?

17
*👌देशातील आतापर्यंतचे 48 'भारतरत्न'*


*💁‍♂'भारतरत्न'चे सन्मानार्थी*

1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन - भारताचे माजी राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ञ

2. सी राजगोपालचारी - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि शेवटचे गव्हर्नर जनरल

3. डॉ. सीव्ही रमण - भौतिकशास्त्रज्ञ

4.  डॉ. भगवान दास - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते

5. डॉ. एम विश्वेश्वरय्या - पहिले अभियंते

6. पं. जवाहरलाल नेहरु - भारताचे पहिले पंतप्रधान

7. गोविंद वल्लभ पंत - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि उत्तर प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री

8. डॉ. धोंडो केशव कर्वे - समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक

9. डॉ. बिधान चंद्र रॉय - पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री आणि वैद्यक

10. पुरुषोत्तम दास टंडन - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक

11. डॉ. राजेंद्र प्रसाद - भारताचे पहिले राष्ट्रपती

12. डॉ. झाकिर हुसेन - भारताचे माजी राष्ट्रपती

13. डॉ. पांडुरंग वामन काणे - शिक्षणप्रसारक

14. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे दुसरे पंतप्रधान

15. इंदिरा गांधी - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान

16. वराहगिरी वेंकट गिरी - भारताचे माजी राष्ट्रपती

17. के. कामराज (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग

18. मदर तेरेसा - ख्रिश्चन मिशनरी समाजसुधारक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक

19. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि समाजसुधारक

20. खान अब्दुल गफार खान - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते

21. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) - चित्रपट अभिनेते आणि तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री

22. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर) - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ, राजकीय नेते

23. नेल्सन मंडेला - वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते

24. डॉ. राजीव गांधी (मरणोत्तर) - भारताचे सातवे पंतप्रधान

25. सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री

26. मोरारजी देसाई - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे पाचवे पंतप्रधान

27. मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री

28. जे. आर. डी. टाटा - उद्योजक

29. सत्यजित रे - बंगाली चित्रपट दिग्दर्शक

30. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम - भारताचे 11 वे राष्ट्रपती

31. गुलझारीलाल नंदा - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान

32. अरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या

33. एम.एस. सुब्बुलक्ष्मी - कर्नाटक शैलीतील गायिका

34. चिदंबरम्‌ सुब्रमण्यम् -  भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे माजी कृषीमंत्री

35. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते

36. रवी शंकर - प्रसिद्ध सितारवादक

37. अमर्त्य सेन - प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ

38. गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री

39. लता मंगेशकर - पार्श्वगायिका

40. बिसमिल्ला खान - शहनाईवादक

41. भीमसेन जोशी - हिंदुस्थानी शास्त्रीय गायक

42. सी.एन.आर.राव - शास्त्रज्ञ

43. सचिन तेंडुलकर - क्रिकेटपटू

44. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) - स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे, बनारस हिंदू विश्वविद्यापीठ व हिंदू महासभेचे संस्थापक, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ

45. अटलबिहारी वाजपेयी - माजी पंतप्रधान

46. प्रणव मुखर्जी - माजी राष्ट्रपती

47. नानाजी देशमुख - सामाजिक कार्यकर्ते

48. भूपेन हजारिका - प्रसिद्ध गायक
*🥇🏆 भारतरत्‍न  पुरस्कार मिळालेले आजपर्यंतचे!🏆🥇*

*┄─┅━  ━┅─┄*

*🥇डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन(१९५४): भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकीत शिक्षणतज्ञ*

*🥇चक्रवर्ती राजगोपालचारी (१९५४): भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शेवटचे गव्हर्नर जनरल*

*🥇डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण(१९५४): प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ*

*🥇डॉ. भगवान दास(१९५५): भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते*

*🥇डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (१९५५): पहिले अभियंता 'बँक ऑफ म्हैसूर' ची स्थापना*

*🥇जवाहरलाल नेहरू(१९५५): भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते*

*🥇गोविंद वल्लभ पंत(१९५७): भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व उत्तर प्रदेशाचे प्रथम मुख्यमंत्री व भारताचे दुसरे गृहमंत्री*

*🥇धोंडो केशव कर्वे(१९५८): समाजसुधारक, शिक्षणप्रसारक*

*🥇डॉ. बिधान चंद्र रॉय(१९६१):पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री व वैद्यक*

*🥇पुरूषोत्तम दास टंडन(१९६१): भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक*

*🥇डॉ. राजेंद्र प्रसाद(१९६२): भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले राष्ट्रपती*

*🥇डॉ. झाकिर हुसेन(१९६३): भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे राष्ट्रपती*

*🥇महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे(१९६३): शिक्षणप्रसारक*

*🥇लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर)(१९६६): भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे दुसरे पंतप्रधान*

*🥇इंदिरा गांधी(१९७१): भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान*

*🥇वराहगिरी वेंकट गिरी(१९७५): कामगार युनियन पुढारी व भारताचे चौथे राष्ट्रपती*

*🥇के. कामराज (मरणोत्तर)(१९७६): भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते, मद्रास राज्याचे मुख्यमंत्री.*

*🥇मदर तेरेसा(१९८०): "ख्रिश्चन मिशनरी समाजसुधारक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक*

*🥇आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर)(१९८३): भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व समाजसुधारक*

*🥇खान अब्दुल गफार खान(१९८७): भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते*

*🥇एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर)(१९८८): चित्रपट अभिनेते व तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री*

*🥇भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर)(१९९०):भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्‍ज्ञ, राजकीय नेते*

*🥇नेल्सन मंडेला(१९९०): वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते*

*🥇राजीव गांधी (मरणोत्तर)(१९९१): भारताचे सातवे पंतप्रधान*

*🥇🥇सरदार वल्लभभाई पटेल ( मरणोत्तर)((१९९१):भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री*

*🥇मोरारजी देसाई(१९९१): भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पाचवे पंतप्रधान*

*🥇मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर)(१९९२): भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री*

*🥇जे.आर.डी. टाटा(१९९२): उद्योजक*

*🥇सत्यजित रे(१९९२): बंगाली चित्रपट निर्माते*

*🥇ए.पी.जे. अब्दुल कलाम(१९९७): भारताचे ११वे राष्ट्रपती*

*🥇गुलझारीलाल नंदा(१९९७): भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पंतप्रधान*

*🥇अरुणा असफ अली‎ (मरणोत्तर)(१९९७): भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या*

*🥇एम.एस. सुब्बलक्ष्मी(१९९८): कर्नाटक शैलीतील गायिका*

*🥇चिदंबरम्‌ सुब्रमण्यम्(१९९८): भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे माजी कृषीमंत्री*

*🥇जयप्रकाश नारायण (मरणोत्तर)(१९९९): भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते*

*🥇रवी शंकर(१९९९): प्रसिद्ध सितारवादक*

*🥇अमर्त्य सेन (१९९९): प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ*

*🥇गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर)(१९९९): भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व आसामचे मुख्यमंत्री*

*🥇लता मंगेशकर(२००१): पार्श्वगायिका*

*🥇बिसमिल्ला खान(२००१): शहनाईवादक*

*🥇भीमसेन जोशी(२००८): हिंदुस्थानी शास्त्रीय गायक*

*🥇सी.एन.आर.राव(२०१४): शास्त्रज्ञ*

*🥇सचिन तेंडुलकर(२०१४): क्रिकेटपटू*

*🥇मदनमोहन मालवीय (मरणोत्तर)(२०१५): भारतीय स्वातंत्र्यसैनिक, बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक*

*🥇अटलबिहारी वाजपेयी(२०१५): भारताचे पंतप्रधान, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते*
उत्तर लिहिले · 13/9/2018
कर्म · 569245
2

सचिन तेंडुलकरSachin at Castrol Golden Spanner Awards (crop).jpg(१९७३ - हयात)२०१४ 
क्रिकेट

मदनमोहन मालवीय(मरणोत्तर)Madan Mohan Malaviya1.jpg(१८६१ - १९४६)२०१५ 
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते, बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक

अटलबिहारी वाजपेयीAb vajpayee.jpg(१९२४ - 2018)२०१५ 
भारताचे पंतप्रधान
उत्तर लिहिले · 17/8/2018
कर्म · 18015
0

भारतरत्न पुरस्कार 2024 मध्ये खालील व्यक्तींना मिळाला आहे:

  • कर्पुरी ठाकूर (मरणोत्तर): हे बिहारचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांना सामाजिक न्याय आणि मागासलेल्या वर्गांसाठी केलेल्या योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB)

  • लालकृष्ण अडवाणी: ते भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी भारतीय राजकारणात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB)

  • पी. व्ही. नरसिंह राव (मरणोत्तर): ते भारताचे माजी पंतप्रधान होते. त्यांनी भारताच्या आर्थिक सुधारणांमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB)

  • चौधरी चरण सिंह (मरणोत्तर): ते भारताचे माजी पंतप्रधान आणि किसान नेते होते. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB)

  • एम. एस. स्वामीनाथन (मरणोत्तर): ते एक कृषी वैज्ञानिक होते आणि त्यांनी भारताच्या हरित क्रांतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB)

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 3000

Related Questions

भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती कोण?
आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे?
आपल्या देशाचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे?
भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीला कोणत्या सुविधा मिळतात?
भारत देशाबाहेरील व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार देता येईल काय?
भारतरत्न पुरस्कारांविषयी सविस्तर माहिती सांगा.
भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी अगोदर पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला असणे आवश्यक आहे का?