3 उत्तरे
3
answers
बाळासाहेबांचा जन्म कुठे झाला?
2
Answer link
बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे (जानेवारी २३, इ.स. १९२६; पुणे - नोव्हेंबर १७, इ.स. २०१२; मुंबई) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते.
बाळ केशव ठाकरे
Bal Thackeray at 70th Master Dinanath Mangeshkar Awards (1) (cropped).jpg
जन्म
जानेवारी २३,इ.स. १९२६
पुणे, महाराष्ट्र, भारत
मृत्यू
नोव्हेंबर १७, इ.स. २०१२
मातोश्री, कलानगर, मुंबई, महाराष्ट्र, भारत
मृत्यूचे कारण
हृदयविकाराचा झटका
चिरविश्रांतिस्थान
शिवाजी पार्क, दादर, मुंबई
निवासस्थान
मातोश्री, कलानगर, वांद्रे, मुंबई
राष्ट्रीयत्व
भारतीय
टोपणनावे
बाळासाहेब, हिंदूहृदय सम्राट
नागरिकत्व
भारतीय
पेशा
व्यंगचित्रकार, राजकारणी
कारकिर्दीचा काळ
इ.स. १९५०-इ.स. २०१२
प्रसिद्ध कामे
शिवसेना पक्षाची स्थापना
राजकीय पक्ष
शिवसेना
धर्म
हिंदू
जोडीदार
मीनाताई ठाकरे
अपत्ये
उद्धव, बिंदूमाधव, जयदेव
वडील
केशव सीताराम ठाकरे
आई
रमाबाई केशव ठाकरे
नातेवाईक
राज ठाकरे (पुतण्या)
बाळ केशव ठाकरे
Bal Thackeray at 70th Master Dinanath Mangeshkar Awards (1) (cropped).jpg
जन्म
जानेवारी २३,इ.स. १९२६
पुणे, महाराष्ट्र, भारत
मृत्यू
नोव्हेंबर १७, इ.स. २०१२
मातोश्री, कलानगर, मुंबई, महाराष्ट्र, भारत
मृत्यूचे कारण
हृदयविकाराचा झटका
चिरविश्रांतिस्थान
शिवाजी पार्क, दादर, मुंबई
निवासस्थान
मातोश्री, कलानगर, वांद्रे, मुंबई
राष्ट्रीयत्व
भारतीय
टोपणनावे
बाळासाहेब, हिंदूहृदय सम्राट
नागरिकत्व
भारतीय
पेशा
व्यंगचित्रकार, राजकारणी
कारकिर्दीचा काळ
इ.स. १९५०-इ.स. २०१२
प्रसिद्ध कामे
शिवसेना पक्षाची स्थापना
राजकीय पक्ष
शिवसेना
धर्म
हिंदू
जोडीदार
मीनाताई ठाकरे
अपत्ये
उद्धव, बिंदूमाधव, जयदेव
वडील
केशव सीताराम ठाकरे
आई
रमाबाई केशव ठाकरे
नातेवाईक
राज ठाकरे (पुतण्या)
0
Answer link
बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुण्यात झाला.
त्यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी झाला.
हे सुद्धा लक्षात ठेवा: त्यांचे पूर्ण नाव बाळ केशव ठाकरे होते.