2 उत्तरे
2
answers
धर्माची वैशिष्ट्ये सांगा?
3
Answer link
एकीकडे ‘धर्माविना तरणोपाय नाही’, तर दुसरीकडे ‘धर्म म्हणजे अफूची गोळी आहे’, अशी आत्यंतिक विरोधी वचने ऐकून वा वाचून सर्वसामान्य व्यक्तीचा गोंधळ उडतो. तसेच धर्म म्हटले की, बहुतेकांना हिंदु, मुसलमान, खिश्चन, बौद्ध इत्यादी शब्द आठवतात, तर काही जणांना भारतात निधर्मी राज्य असल्याची आठवण होते. त्यामुळे धर्म म्हणजे एक अस्पृश्य विषय असे त्यांना वाटते. प्रस्तूत लेखात नेमक्या याच प्रश्नावर अर्थात् ‘धर्म म्हणजे काय ?’ यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
धर्माचे वैशिष्ट्य
प्रामाण्यबुदि्धर्वेदेषु साधनानामनेकता ।
उपास्यानामनियमः एतद् धर्मस्य लक्षणम् ।। – लोकमान्य टिळक
अर्थ : वेदांना प्रमाण मानणे, साधनेचे अनेक मार्ग उपलब्ध असणे, उपासनेविषयी अवाजवी कट्टरता नसणे, हे (हिंदु) धर्माचे लक्षण आहे.
या लेखातून आपल्याला ‘धर्माची महती अन् त्याचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व’ लक्षात आले असेलच !
सद्यस्थितीत धर्माविषयी असलेले अपसमज दूर होणे आवश्यक आहे. सर्व मानवजात एकत्र येण्यासाठी धर्म हा अपरिहार्य आहे. या दृष्टीकोनातून या लेखमालिकेत धर्म शब्दाचा अर्थ, महत्त्व, प्रकार, धर्माची विविध अंगे आणि रहस्य, धर्मसिद्धान्त, धर्म आणि संस्कृती अन् नीती यांतील भेद, धर्मग्लानी आणि अवतार, धर्माच्या संदर्भात भारताचे महत्त्व, धर्मराज्याची (हिंदुराष्ट्राची) स्थापना इत्यादी विविध सूत्रांचे विवेचन केले आहे.

0
Answer link
धर्माची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
- श्रद्धा: धर्मामध्ये देव, आत्मा, स्वर्ग, नरक यांसारख्या अलौकिक शक्ती आणि संकल्पनांवर श्रद्धा असते.
- पवित्रता: धर्मामध्ये काही गोष्टी, स्थळे, आणि व्यक्ती पवित्र मानल्या जातात आणि त्यांचा आदर केला जातो.
- अनुष्ठान: धर्मामध्ये विशिष्ट प्रार्थना, विधी, आणि सण केले जातात.
- नैतिकता: धर्म लोकांना काय चांगले आणि काय वाईट आहे हे शिकवतो.
- समुदाय: धर्म लोकांना एकत्र आणतो आणि एक समुदाय तयार करतो.
- जीवनशैली: धर्म लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, कपडे, आणि राहणीमानावर परिणाम करतो.
- संस्कृती: धर्म कला, संगीत, साहित्य, आणि वास्तुकला यांसारख्या सांस्कृतिक गोष्टींना प्रोत्साहन देतो.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता: