संस्कृती देव रूढी परंपरा धार्मिक श्रद्धा

प्रत्येक देवळाच्या गाभाऱ्यात जाताना प्रथम कासव का असते?

3 उत्तरे
3 answers

प्रत्येक देवळाच्या गाभाऱ्यात जाताना प्रथम कासव का असते?

12
आपण मंदिरात प्रवेश करत असताना गाभाऱ्याच्या जवळ कासव असते....पण ते तेथे का असते याचा आपण बहुतांश वेळा विचार ही करत नाही...
तर चला जाणून घेऊ या ....

जेव्हा आपण मंदिरात देवाच्या मूर्ती समोर जाऊन दर्शन घ्यायला जातो तेव्हा आपल्यातील षढ विकार,अहंकार,दुष्ट भावना कासवाप्रमाणे अंकुचित करून देवाला शरण जावे...नतमस्तक व्हावे.
◆या शिवाय अजून काही कारणे आहेत ते पुढील प्रमाणे

कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो.

★कासवाला श्रीविष्णूकडून तसे वरदान ‍मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असते. ?कासवाला सत्त्वगुणामुळे ज्ञान प्राप्‍त झाले आहे.

◆ कासव हे श्रीविष्‍णूला शरण आले होते. यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे लक्ष नेहमी देवतेच्या चरणांकडे असते.

◆ काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली दिसते. मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे. श्रीविष्‍णूच्या आशीर्वादाने कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे.

◆आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी रहाते.

*कासवाचे गुण* ?

1)कासवाला ६ पाय असतात तसेच माणसाला ६ शत्रु असतात
काम ,क्रोध ,मोह ,लोभ ,मोह आणि मत्सर

कासव हे सर्व सोडुन नतमस्तक होते त्याप्रमाणे भक्ताने पण हे सर्व सोडुन मंदिरात यावे
?

2) कासव हे आपल्या पिलाना डोळ्यातुन प्रेम देवून वाढवते त्याच प्रमाणे देवाने आपल्या वर क्रूपा द्रुष्टी ठेवावी ही भावना आहे.

3) कासव आपली अष्ट अंग नमस्कार करते त्याप्रमाणे आपण पण करावा
यांकरीता कासव मंदिरात असते.
?

४) कासव ज्याप्रमाणे त्याची सर्व इंद्रिये त्याच्या इच्छेने संकोचून घेवू शकते त्याप्रमाणे मंदिरात देवासामोर जाताना भक्ताचा इंद्रियनिग्रह, इंद्रियांवर ताबा असणे महत्त्वाचे आहे. इंद्रिये मोकाट सोडून परमेश्वराची भक्ती होवू शकत नाही हे कासव आपल्याला शिकवते.

*कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा भावार्थ*

कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्‍वराचे खरे दर्शन घडते’, असा आहे.

■श्रीविष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असणे 

कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. त्याला त्याच्यातील सत्त्वगुणामुळे ज्ञानही प्राप्‍त होत असते. या ज्ञानामुळेच त्याला `स्वत:ची कुंडलिनी जागृत व्हावी', अशी इच्छा निर्माण झाली. कासवाने श्रीविष्णूला प्रार्थना केल्यावर त्याने कासवाला मंदिरात गाभार्‍याच्या समोर स्थान प्राप्‍त होण्याचा आशीर्वाद दिला. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असते.

■कासवाचे गुण◆

१. शरणागत भाव असणे : यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे संपूर्ण लक्ष देवतेच्या चरणांकडे असते.
२. सत्त्वगुण वृद्धीसाठी सतत प्रयत्‍नरत असणे : काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली असते. मान वर उचलणे, म्हणजे कुंडलिनी जागृत होणे व देवतेकडून प्रक्षेपित होणार्‍या सत्त्वलहरी ग्रहण करण्याची कासवाची धडपड दर्शवणे.
३. आध्यात्मिक उन्नती होण्याची तीव्र इच्छा असणे : आध्यात्मिक उन्नतीची तीका इच्छा असल्यामुळेच कासव मंदिरात कायमस्वरूपी रहाते.

कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा भावार्थ
कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ `कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्‍वराचे खरे दर्शन घडते', असा आहे.
उत्तर लिहिले · 24/5/2018
कर्म · 123540
1
प्रश्न
देव
रूढी परंपरा
प्रत्येक देवळाच्या गाभाऱ्यात जाताना प्रथम कासव का असते?
२ उत्तरे

कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहू शकते, तशी भक्ताने अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत राहण्याची तयारी दर्शवली पाहिजे. ती तयारी असेल, तरच कासवाप्रमाणे दीर्घायुष्य लाभून मन मंदिरातील परमेश्वराचे सदैव सान्निध्य लाभेल. 

देवळात देवापुढे कासव का असते माहित आहे का?
मंदिरात गेल्यावर गाभाऱ्यात प्रवेश करताना अनेकदा आपला पाय बिचाऱ्या कासवावर पडला असेल. त्यावर कोणी फुले वाहिली असतील, तर ते आपले लक्ष वेधून घेते, पण अनेकदा कासव अगदी भुईसपाट आणि संगमरवरी असल्यामुळे आपल्या दृष्टीक्षेपात येत नाहीत. तसे असले, तरी देखील मंदिरात गेल्यावर तिथल्या उंबरठ्याला आणि लगोलग कासवाला नमस्कार करण्याचा संस्कार आपल्याला पूर्वजांनी घालून दिला आहे. त्याचे आपण पालन करतो. परंतु, प्रश्न असा पडतो, की सर्व मंदिरात सुरुवातीलाच किंवा गाभाऱ्याबाहेर कासव असण्याचे प्रयोजन काय असेल? यावर छान माहिती मिळाली-

कासव हे प्रतीक रूप आहे. कासव ठेवण्याची दोन कारणे आहेत. कासवाची आई आपल्या पिलांकडे केवळ वात्सल्य दृष्टीने पाहून त्यांचे पोषण करते. त्याचप्रमाणे देवळातील देवानेही आपल्याकडे वात्सल्य दृष्टीने पहावे असे त्यातून सूचित केले आहे.

दुसरे कारण म्हणजे कासव ज्याप्रमाणे आपले पाय आत खेचून घेते, त्याप्रमाणे देवासमोर जाताना भक्ताने आपले काम क्रोधादिक विकार आवरून मगच दर्शन घेतले पाहिजे. 

कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहू शकते, तशी भक्ताने अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत राहण्याची तयारी दर्शवली पाहिजे. ती तयारी असेल, तरच कासवाप्रमाणे दीर्घायुष्य लाभून मन मंदिरातील परमेश्वराचे सदैव सान्निध्य लाभेल. 

दे

प्रत्येक देवळाच्या गाभाऱ्यात जाताना प्रथम कासव का असते
आपण मंदिरात प्रवेश करत असताना गाभाऱ्याच्या जवळ कासव असते....पण ते तेथे का असते याचा आपण बहुतांश वेळा विचार ही करत नाही...
तर चला जाणून घेऊ या ....

जेव्हा आपण मंदिरात देवाच्या मूर्ती समोर जाऊन दर्शन घ्यायला जातो तेव्हा आपल्यातील षढ विकार,अहंकार,दुष्ट भावना कासवाप्रमाणे अंकुचित करून देवाला शरण जावे...नतमस्तक व्हावे.
◆या शिवाय अजून काही कारणे आहेत ते पुढील प्रमाणे

कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो.

★कासवाला श्रीविष्णूकडून तसे वरदान ‍मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असते. ?कासवाला सत्त्वगुणामुळे ज्ञान प्राप्‍त झाले आहे.

◆ कासव हे श्रीविष्‍णूला शरण आले होते. यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे लक्ष नेहमी देवतेच्या चरणांकडे असते.

◆ काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली दिसते. मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे. श्रीविष्‍णूच्या आशीर्वादाने कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे.

◆आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी रहाते.

*कासवाचे गुण* ?

1)कासवाला ६ पाय असतात तसेच माणसाला ६ शत्रु असतात
काम ,क्रोध ,मोह ,लोभ ,मोह आणि मत्सर

कासव हे सर्व सोडुन नतमस्तक होते त्याप्रमाणे भक्ताने पण हे सर्व सोडुन मंदिरात यावे
?

2) कासव हे आपल्या पिलाना डोळ्यातुन प्रेम देवून वाढवते त्याच प्रमाणे देवाने आपल्या वर क्रूपा द्रुष्टी ठेवावी ही भावना आहे.

3) कासव आपली अष्ट अंग नमस्कार करते त्याप्रमाणे आपण पण करावा
यांकरीता कासव मंदिरात असते.
?

४) कासव ज्याप्रमाणे त्याची सर्व इंद्रिये त्याच्या इच्छेने संकोचून घेवू शकते त्याप्रमाणे मंदिरात देवासामोर जाताना भक्ताचा इंद्रियनिग्रह, इंद्रियांवर ताबा असणे महत्त्वाचे आहे. इंद्रिये मोकाट सोडून परमेश्वराची भक्ती होवू शकत नाही हे कासव आपल्याला शिकवते.

*कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा भावार्थ*

कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्‍वराचे खरे दर्शन घडते’, असा आहे.

■श्रीविष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असणे 

कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. त्याला त्याच्यातील सत्त्वगुणामुळे ज्ञानही प्राप्‍त होत असते. या ज्ञानामुळेच त्याला `स्वत:ची कुंडलिनी जागृत व्हावी', अशी इच्छा निर्माण झाली. कासवाने श्रीविष्णूला प्रार्थना केल्यावर त्याने कासवाला मंदिरात गाभार्‍याच्या समोर स्थान प्राप्‍त होण्याचा आशीर्वाद दिला. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असते.

■कासवाचे गुण◆

१. शरणागत भाव असणे : यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे संपूर्ण लक्ष देवतेच्या चरणांकडे असते.
२. सत्त्वगुण वृद्धीसाठी सतत प्रयत्‍नरत असणे : काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली असते. मान वर उचलणे, म्हणजे कुंडलिनी जागृत होणे व देवतेकडून प्रक्षेपित होणार्‍या सत्त्वलहरी ग्रहण करण्याची कासवाची धडपड दर्शवणे.
३. आध्यात्मिक उन्नती होण्याची तीव्र इच्छा असणे : आध्यात्मिक उन्नतीची तीका इच्छा असल्यामुळेच कासव मंदिरात कायमस्वरूपी रहाते.

कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा भावार्थ
कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ `कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्‍वराचे खरे दर्शन घडते', असा आहे.

उत्तर लिहिले · 28/7/2021
कर्म · 121765
0

भारतातील मंदिरांमध्ये, विशेषत: विष्णू मंदिरांमध्ये गर्भगृहात ( Garbhagriha ) प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला कासव दिसतो. यामागे अनेक कारणं आहेत:

  • स्थिरता आणि एकाग्रता: कासव हे स्थिरता आणि एकाग्रतेचे प्रतीक आहे. मंदिरात येणारे भक्त अनेक विचारांनी विचलित झालेले असतात. कासवाकडे पाहिल्याने चित्त शांत होते आणि मन एकाग्र होण्यास मदत होते.
  • इंद्रियांवर नियंत्रण: कासव आपले अवयव जसे की डोके आणि पायprotect करण्यासाठी आपल्या कवचात ओढून घेते. हे इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रतीक आहे. भक्तांनी देखील आपली इंद्रिये वशात ठेवावी, हा संदेश त्यातून मिळतो.
  • सकारात्मक ऊर्जा: कासव सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतो, ज्यामुळे मंदिरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहण्यास मदत होते.
  • विष्णू अवतार: कासव हा विष्णूचा कूर्म अवतार मानला जातो. त्यामुळे तो विष्णूप्रती आदर दर्शवतो.

टीप: काहीवेळा हे स्पष्ट करणे कठीण होते की ही माहिती नेमकी कोणत्या विशिष्ट परंपरेतून किंवा विशिष्ट श्रद्धेतून आली आहे. त्यामुळे अचूकता कमी असू शकते.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1660

Related Questions

शनिदेवाची मूर्ती देवघरात का पूजत नाहीत?
धर्माची वैशिष्ट्ये सांगा?
निजानंद संप्रदायाबद्दल माहिती हवी आहे?
देवाच्या मूर्तीचे तोंड पूर्वेस आणि पश्चिमेस का असतात?
एका लहानशा मंदिरात तीन-चार देवतांच्या मूर्ती ठेवणे योग्य आहे का? तसेच हे मंदिर दक्षिण दिशेला तोंड करून असल्यास काही हरकत असू शकते का?
जैन बांधव कांदा आणि लसूण का खात नाहीत?
पांडुरंगाच्या कानामध्ये मासे का घातलेले असतात?