3 उत्तरे
3
answers
वसुधैव कुटुंबकम् यांचा अर्थ काय होतो?
6
Answer link
||वसुधैव कुटुम्बकम||

वसुधैव कुटुम्बकम हा श्लोकामधील एक प्रसिद्ध दोहा मधील एक कडवे जो आजही याची नीती मानली जाते..
या शब्दास विच्छेद करून अर्थ समजून घेऊया..
वसुधैव -> वसुधा-एव
वसुधा म्हणजे सर्वांनाच ज्ञात आहे ती म्हणजे आपली पृथ्वी आपले जग... आणि एव म्हणजे "ही सुद्धा",
अर्थात वसुधैव म्हणजे 'वसुधाही" किंवा "पृथ्वीही " असे होय...
तर,
कुटुंबकम नावात काही कठीण तर्क लावण्याची आवश्यकता नसावी कारण नावातच अर्थ दिसून येतो तो म्हणजे परिवार...
-> वसुधैव कुटुम्बकम याचा अर्थ असा होय की, पृथ्वीही एक परिवार आहे...
किंवा
पृथ्वीही एक कुटुंब आहे...

2
Answer link
नमस्कार
वसुधैव कुटुंबकम हा हिंदू ग्रंथात आढळणारा एक संस्कृत शब्द आहे, जसे महा उपनिषद, याचा अर्थ "जग एकच कुटुंब आहे".
वसुधैव कुटुंबकम हा हिंदू ग्रंथात आढळणारा एक संस्कृत शब्द आहे, जसे महा उपनिषद, याचा अर्थ "जग एकच कुटुंब आहे".
0
Answer link
वसुधैव कुटुंबकम् या संस्कृत वाक्यांशाचा अर्थ "संपूर्ण जग एक कुटुंब आहे" असा होतो.
हा एक विचार आहे जो जगाला एका कुटुंबाप्रमाणे पाहतो. यानुसार, देशांच्या सीमा, संस्कृती आणि भाषा भिन्न असल्या तरी, आपण सर्व मानव एक आहोत आणि आपण प्रेम, समजूतदारपणा आणि सहकार्याने एकत्र राहायला हवे.
वसुधैव कुटुंबकम् हा भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेला आहे. हा विचार उपनिषदांमधून आला आहे आणि अनेक भारतीय नेते आणि विचारकांनी याचा प्रसार केला आहे.
हा विचार आजच्या जगात खूप महत्त्वाचा आहे, कारण जग अधिकाधिक जोडले जात आहे. हवामान बदल, गरीबी आणि अशा अनेक जागतिक समस्यांवर मात करण्यासाठी, आपल्याला एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी: