5 उत्तरे
5
answers
अर्थशास्त्राचे जनक कोण आहे?
5
Answer link
अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला 'इकॉनॉमिक्स' (Economics) म्हणतात, व अर्थशास्त्राच्या विद्वान अभ्यासकांना अर्थशास्त्रज्ञ किंवा अर्थतज्ज्ञ असे म्हणतात. हे शास्त्र राष्ट्राच्या संपत्तीचाही अभ्यास करते.
चाणक्य यांनी इसवी सनापूर्वीच्या तिसऱ्या शतकात अर्थशास्त्रावर 'अर्थशास्त्र' हा ग्रंथ लिहिला. ॲडम स्मिथ यांना ’आधुनिक अर्थशास्त्राचे जनक समजले जाते. त्यांनी ‘राष्ट्राची संपत्ती’ हा ग्रंथ १७७६मध्ये लिहिला. त्या ग्रंथाला अर्थशास्त्राचे बायबल समजले जाते.
0
Answer link
अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ (Adam Smith) आहेत.
ॲडम स्मिथ हे एक स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ होते. त्यांनी 1776 मध्ये 'An Inquiry into the Nature and Causes of the Wealth of Nations' नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्यांनी अर्थशास्त्राचे मूलभूत सिद्धांत मांडले, ज्यामुळे त्यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते.
ॲडम स्मिथ यांनी मुक्त बाजारपेठ,division of labour आणि उत्पादकतेवर भर दिला.
संदर्भ: