2 उत्तरे
2
answers
पाऊण लाखात किती मिळवावेत म्हणजे बेरीज सव्वा लाख येईल?
3
Answer link
सव्वा लाख म्हणजेच 125000
--
पाऊण लाख म्हणजेच 075000
---------------
= 050000
म्हणजेच पाऊणलाखात पन्नास हजार मिळवले की येतात सव्वालाख.
(75000 अधिक 50000 बरोबर 125000).
0
Answer link
पाऊण लाखात 25,000 मिळवल्यास बेरीज सव्वा लाख येईल.
स्पष्टीकरण:
- पाऊण लाख = 75,000
- सव्वा लाख = 1,25,000
- 1,25,000 - 75,000 = 25,000