6 उत्तरे
6
answers
1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज करण्याची सोपी पद्धत काय आहे?
15
Answer link
हो आहे ना. फक्त १ ते १०० नव्हे तर १ पासून किती पण संख्याची बेरीज आपण सहज करू शकतात.
१ ते ५ पर्यतच्या अंकाची बेरीज १५ येते, १ ते १९ पर्यतच्या अंकाची बेरीज १९० येते. हे सगळं मी तोंडी करतोय आणि मग लिहतोय.
ह्याच एक सूत्र आहे ज्याला आम्ही Sum of first N Natural Numbers Formula म्हणतो.
तो असा..
१ पासून N संख्यांची बेरीज येते (N * (N+1) ) ÷ २ ठिक आहे ?
N म्हणजे शेवटचा नंबर किंवा एकूण नंबर..
मी १ ते ५ च उत्तर असं केल.. येथे N आहे ५ तर सुत्रानूसार येईल (५*६)/२ = ३०/२ = १५..
मी १ ते १९ च उत्तर असं केलं.. (१९ * २०)/२ = ३८०/२ = १९०..
N म्हणजे एकूण नंबर आणि त्यातच १ अधिक करून त्यांचा गुणाकार करून त्याला अर्धा करा.
उदाहरणार्थ :
१ ते १० अंकाची बेरीज किती ?
(१० * ११)/२ = ११०/२ = ५५ येईल. माझा सराव आहे, मी तर हे तोंडी करतोय.
तर मी आपल्या प्रश्नांच सरळ उत्तर न देता आपणांस हे सूत्र वापरा असं सांगतो.
१ ते १०० = (१००*१०१)/२ = ????
मस्त ना :-)

5
Answer link
हो आहे ना....!
अनुक्रमाणे येणाऱ्या "n" संख्यांच्या बेरजेसाठी सूत्र खालीलप्रमाणे :-
sum = n(n+1)/2
इथे "n" हा शेवटच्या नंबर चा अंक आहे .
पहिल्या 3 संख्याची बेरीज
इथे n =3
sum= n(n+1)/2 =3(3+1)/2
=3*4/2 = 6
पहिल्या 5 संख्याची बेरीज
sum= 5(5+1)/ 2 =15
....................
याचप्रमाणे 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज पण काढू शकतो
sum =100(100+1) /2
=50* 101
=5050

0
Answer link
1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज करण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे आहे:
सूत्र:
n * (n + 1) / 2
येथे, n म्हणजे शेवटची संख्या.
उदाहरण:
1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करण्यासाठी, n = 100.
म्हणून, बेरीज = 100 * (100 + 1) / 2 = 100 * 101 / 2 = 5050
म्हणून, 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज 5050 आहे.
स्पष्टीकरण:
हे सूत्र गणितातील एक प्रसिद्ध सूत्र आहे. या सूत्रानुसार, पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज n * (n + 1) / 2 असते.
या पद्धतीने तुम्ही १ ते १०० पर्यंतच्या संख्यांची बेरीज सहज करू शकता.