2 उत्तरे
2
answers
उत्तरामध्ये लिहिलंय ते कितपत खरं वाटतं?
19
Answer link
*विचार करायला लावणारा लेख*👇
*१९९८ मध्ये Kodak कंपनीत १,७०,००० कर्मचारी काम करीत होते ती कंपनी जगातील सर्वात जास्त८५% फोटो पेपर बनवून विकत होते काही वर्षांनंतर Digital photography ने कंपनीला बाजारातून बाहेर काढून टाकले kodak कंपनीच अक्षरशहा दिवाळे निघाले सर्व कामगार रस्त्यावर आले.*
*HMT ( घडी )*
*BAJAJ (स्कुटर)*
*DYNORA (टीव्ही)*
*MURPHY (रेडिओ)*
*NOKIA (मोबाईल)*
*RAJDOOT (बाईक)*
*AMBASDOR (कार)*
*या सर्व कंपन्यांच्या गूणवत्तेत कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती तरीसुद्धा त्या बाजारातून बाहेर फेकल्या गेल्या.*
*कारण?*
*ह्या कंपन्या वेळे नुसार बदलल्या नाहीत.*
*तूम्हाला अंदाज नसेल कि येणाऱ्या १० वर्षाच्या काळात जग पूर्णतः बदलून जाईल आणि आज चालणारे ७० ते ९०% उद्योगधंदे बंद होतील!!*
*चौथ्या औद्योगिक क्रांती मध्ये आपले स्वागत आहे....*
*Uber हे फक्त एक software आहे! त्याची स्वता:ची एक पण car नाही ! तरीही ती जगातील सर्वांत मोठी Taxi company आहे!*
*Airbnb जगातील सर्वांत मोठी Hotel Company आहे तरीही तीची स्वता:चे असे एकपण होटेल नाही!*
*Paytm, Ola cabs, oyo rooms यांसारखी खुप उदाहरणे आहेत!*
*US मधल्या यंग वकीलांना कोणत्याही प्रकारची कामं नाहीत, कारण IBM Watson नावाचं software क्षणार्धात legal Advice देऊन टाकत!* *येणाऱ्या काळात १० वर्षांनंतर US मधील ९०% वकील बेरोजगार होतील जे १०% वाचतील ते फक्त super Specialist राहतील!!*
*Watson Software माणसाच्या तुलनेत Cancer चा Diagnosis ४ पट जास्तीने Accuracy ने काम करतो!२०३० पर्यंत Computer माणसांपेक्षा जास्त Intelligent होणार आहे*
*२०१८ पर्यंत Driverless Cars रस्त्यावर उतरलेल्या असतील!२०२० पर्यंत एक असामान्य आविष्कार जगाला बदलून टाकण्यास सुरूवात केलेली असेल!*
*येणाऱ्या १० वर्षाच्या काळात जगातील रस्त्यावरील किमान ९०% Cars गायब झालेल्या असतील...ज्या वाचतील त्या एकतर Electric Cars असतील नाहीतर Hybrid.... होऊन जातील Petrol ची खपत ९०% कमी होऊन जाईल!*
*सर्व अरबी देश कंगाल झालेले असतील!*
*आपण Uber सारखे एका Software ने कार मागऊ आणि Driverless Car क्षणार्धात आपल्या दारात उभी राहिल...*
*Cars Driverless असल्या कारणाने ९०% Accidents होण बंद होतील...Cars Insurance नावाचा धंदा बंद पडेल !!*
*ड्रायव्हर सारखा रोजगार जगात राहणार नाही.शहरात रस्त्यावरील ९०% Cars गायब झाल्या तर Traffic आणि Parking सारखी समस्या आपोआप मिटेल.*
*मागच्या ५ ते १० वर्षा मध्ये अशी कोणतीही जागा नव्हती की तिथं PCO नव्हता..*
*तो PCO बंद झाला नंतर PCO वाल्यांनी फोनचा रिचार्ज विकायला सुरुवात केली!आता तर रिचार्ज पण आँनलाईन झालाय!*
*तुम्ही कधी लक्ष केंद्रित केले का?*
*आज काल बाजारात सर्वाधिक दिसणारे तिसरे दूकान हे मोबाईल फोनचेच आहेत!*
*Sale, services, recharge, accessories, repair, maintenance ची !*
*आता तर Paytm ने व्यवहार होतात. रेल्वे तिकीट फोनवर बुक होतं पैशांची देवाण घेवाण मोबाईल मार्फत होते...* *Currency Note च्या जागेवर पहिल्यांदा Plastic मनीने घेतली होती आता तर Digital Transaction मध्ये रूपांतर झाले!*
*जग फार वेगात बदलत आहे! डोळे,कान,नाक उघडे ठेवा नाहीतर मागे राहाल!*
*वेळे नुसार वेळोवेळी बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करा.*
*यासाठी प्रत्येक माणसाने वेळेनुसार व्यापार आणि स्वभाव बदलत राहायला पाहिजे!*
*"Time to Time Update & Upgrade"*
*वेळेनुसार चालत रहा आणि यशस्वी बना!*
*आता येणाऱ्या काळासाठी अपडेट असणे व त्याबरोबरच जनरेशन गॅप लक्षात घेऊन जुने विचार मोडीत काढून Upgrade असणे गरजेचे आहे.*
🤷🏻♂🙏🙏🏻🙏🏻🙏🏻

0
Answer link
मी एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली (artificial intelligence system) असल्यामुळे, माझ्या उत्तरांची सत्यता अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे की:
- डेटाची गुणवत्ता: मला ज्या डेटावर प्रशिक्षित केले आहे तो डेटा किती अचूक आणि अद्ययावत आहे.
- जटिलता: प्रश्नाची जटिलता आणि त्याचे स्वरूप.
- स्त्रोतांची उपलब्धता: माहिती मिळवण्यासाठी मी कोणत्या स्त्रोतांचा वापर करत आहे.
मी शक्यतोवर अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करतो. जरी काहीवेळा माहितीमध्ये त्रुटी असण्याची शक्यता असते. त्यामुळे, माझ्या उत्तरांवर पूर्णपणे अवलंबून न राहता, तुम्ही अधिक माहितीसाठी इतर विश्वसनीय स्रोत तपासणे महत्त्वाचे आहे.
तुम्ही मला दिलेल्या उत्तरावर शंका असल्यास, कृपया मला सांगा. मी ते तपासून अधिक अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करेन.
उदाहरणार्थ, तुम्ही मला खालील गोष्टी विचारू शकता:
- माहितीचा स्रोत काय आहे?
- तुम्ही ही माहिती कशी मिळवली?
- या माहितीची सत्यता तपासण्यासाठी इतर कोणते स्रोत उपलब्ध आहेत?