Topic icon

उत्तर मराठी

0
कथेची संकल्पना स्पष्ट करा 
उत्तर लिहिले · 3/4/2024
कर्म · 0
0
असे अचानक ढंग गडगडले आश?
वरील वाक्य हे अद्भूत रसातील आहे.
उत्तर लिहिले · 3/10/2023
कर्म · 48335
5
दैनंदिन जीवनात आपल्याला बरेच प्रश्न पडतात. काही प्रश्न व्यवहारिक ही असतात. काही वेळा काही गोष्टींबाबत आपल्याला दुसऱ्यांचे मत जाणून घ्यायचे असते. काही वेळा आपल्याला इतरांचे सजेशन (Suggestions) हवे असते. ते आपल्याला या उत्तर अँपवर आपल्या भाषेत मिळते. 

आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण इंटरनेटवर शोधू शकतो, पण काही प्रश्नांची उत्तरे इंटरनेटवर (गूगलवर) मिळत ही नाहीत. 

पण, सरासरी या आपल्या उत्तर अँपवर सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. 

एखाद्या विषयावर प्रश्न - उत्तरांच्या माध्यमांतून आपल्याला सविस्तर चर्चा उत्तर अँपवर प्रभावीपणे आणि समाधानकारकरित्या करता येते. 

एखादी गोष्ट न समजल्यास परत विचारता ही येते. 

प्रश्नांचे स्पष्ट आणि सखोल स्पष्टीकरण आपल्या उत्तर अँपवर वरिष्ठांद्वारे दिले जातात. 

येथे प्रश्न - उत्तरांद्वारे अनेकांचा अनुभव (Experience) ही अनुभवायला मिळतो. 

अर्थातच आपल्या उत्तर अँपवर अनुभवावर आधारित उत्तरे दिली जातात. 
उत्तर लिहिले · 6/10/2022
कर्म · 25770
1
माहिती जशीच्या तशी अपलोड करू शकत नाही.
उत्तरातील एखादा मजकूर घेऊ शकता.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ब्लॉग मध्ये खाली प्रश्नाची लिंक आणि संदर्भ म्हणून उत्तरचा उल्लेख अनिवार्य आहे, अन्यथा कॉपीराइट उल्लंघन झाल्यास कारवाई होऊ शकते.
उत्तर लिहिले · 5/8/2022
कर्म · 33870
1
Hshhsshhannaosa शिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी व त्या खजिन्याचा शोध 
उत्तर लिहिले · 28/6/2022
कर्म · 20
7
प्रश्न विचारल्याबद्द्ल धन्यवाद.
उत्तर वेबसाइट आणि ॲप्लिकेशन जेव्हा चालू झाले तेव्हा त्याचे वापरकर्ते तुलनेने कमी होते. त्यामुळे  उत्तरसाठी लागणारा खर्चही कमी होता. कमी असला तरी तो खर्च होताच, आणि तो स्व खर्चाने केला जात होता, आणि उत्तरवर कुठल्याही जाहिरातीही नव्हत्या.
 
मात्र काही दिवसांपासून उत्तरची लोकप्रियता खूप वाढली, आणि वापरकर्तेही वाढले. यातूनच खर्चही वाढला, जो खिशातून पूर्ण करणे अशक्य होत होते. आणि याचा परिणाम म्हणून उत्तरची सेवा बंद करायची देखील वेळ येऊ शकत होती. 
असे काही होऊ नये म्हणून उत्तरवर नुकत्याच काही दिवसांपासून जाहिराती दाखवायला सुरवात केलेली आहे. यातून मिळणार्‍या उत्पन्नातून उत्तरचा खर्च भागत आहे, आणि कुठलाही नफा अजून होत नाही.

काही लोक म्हणतात वेबसाइटसाठी फक्त होस्टिंगचे पैसे लागतात, जास्त पैसे लागत नाही, मग जाहिरातीचे पैसे कुणाला जातात, अशा लोकांसाठी खाली काही खर्चाच्या गोष्टी लिहीत आहे.

जेव्हा तुम्ही एखादा ब्लॉग चालवता किंवा लहान वेबसाइट असेल तेव्हा तुम्हाला कमी साधने(लहान सर्व्हर, कमी आकाराचा डेटाबेस) लागतात, तसेच नेटवर्किंगच्या गोष्टी(लोड बॅलन्सर) लागत नाही. जेणेकरून खर्च कमी असतो.
सध्या तुम्ही उत्तरचे जे ॲप्लिकेशन आणि वेबसाइट वापरता ते चालवण्यासाठी खालील गोष्टी वापरात आहेत.
  • होस्टिंगसाठी कुबरनेटीस क्लस्टर(Kubernetes Cluster), अगदी काही मिलिसेकंदात तुम्हाला माहिती पोहचू शकेल.
  • डेटाबेस सेर्व्हर - जिथे उत्तरचा डेटाबेस राहतो
  • लोड बॅलेन्सर - एकाच वेळी अधिकाधिक लोक उत्तर वापरू शकतील
  • उत्तर ईमेल अकाऊंट खर्च आणि ईमेल सर्विस खर्च
  • डेव्हलपमेंटसंबंधी खर्च - उत्तर वर्डप्रेस, किंवा इतर रेडीमेड सेवा वापरत नाही, त्यामुळे कोडिंग, मेंटेनन्स यासाठी अधिक वेळ आणि खर्च येतो
वरचे सर्व खर्च हे प्रॉडक्शन ग्रेड खर्च आहेत, म्हणजे सामान्य खर्चापेक्षा अधिक खर्च यात येतो. उदा. डेटाबेस सर्व्हरमध्ये डेटाबेससाठी रेपलिका आहेत, जेणेकरून डेटा लॉस होणार नाही, आणि ॲप्लिकेशन स्लो वाटत नाही.

याची सर्व गोळाबेरीज केली तर उत्तरचे मिळणारे उत्पन्न आणि खर्च याचा अजूनही ताळमेळ बसत नाही. जाहिरातींमधून संपूर्ण खर्च वसुल होत नाही, आणि आजही काही पैसे पदरचे जात आहेत.

त्यामुळे उत्तर खूप पैसे कमावत आहे आणि हे पैसे कुणा व्यक्तिला जात आहेत हा समज मनातून काढून टाका.

असे असले तरीही, भविष्यात मात्र जर वापरकर्ते आणि कमाई वाढली आणि उत्तर नफ्यात आले, तर नक्कीच हा नफा उत्तरकर्त्यांत वाटला जाईल याची आम्ही खात्री देतो.

तोपर्यंत तुमची साथ अशीच राहुद्या, अशी विनंती!
धन्यवाद!
उत्तर लिहिले · 23/5/2022
कर्म · 33870
3
यासाठी तुम्ही Chrome Browser मधील History delete करू नका. जर तुम्हाला नेहमी नेहमी history delete करायची असल्यास, तुम्ही एक काम करू शकता. Chrome beta हे app install करा. यामध्ये Gmail account login skip करा म्हणजे without login Gmail account तसेच वापरा किंवा नवीन Gmail account तयार ज्या account मध्ये तुम्हाला नेहमी नेहमी history delete करायची गरज आहे यासाठी seperate Gmail account वापरा.
उत्तर लिहिले · 7/4/2022
कर्म · 44170