पित्त
आरोग्य
वडीलांना पित्ताचा त्रास खूप होतोय, कमी होण्याचा सल्ला द्यावा ?
मूळ प्रश्न: मला दररोज पित्ताचा त्रास होतो यावर उपाय आहे का?
घरामध्ये जर दररोजच्या जेवणात शेंगदाण्याचे तेल वापरात आणत असाल तर कमी वापर होईल असे पहा... शेंगदाण्याचे तेल हे शरीरासाठी चांगले असते पण रोजच्या आहारात ते अधिक प्रमाणात योग्य नव्हे... त्याने पित्त/ आम्लपीत्त/ खोकळा अश्या व्याधी होण्याच्या शक्यता असतात... सोबतच दररोज सकाळी कोमट पाणी घेऊन त्यात आठ ते दहा लिंबुचे थेंब मिसळून प्यावे... पित्ताचा त्रास कमी होतो... आल्याची चहा करुन प्यावे...
जर तुम्ही एखादी टॅबलेट किंवा इतर औषधे रिलीफ मिळण्यासाठी घेत असाल तर कृपया ते औषध/गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांशी कंसल्टिंग करुन घ्या.. कोणतेही मेडिकल औषध डॉक्टरांना विचारुनच घ्यावे...
धन्यवाद...!
जर तुम्ही एखादी टॅबलेट किंवा इतर औषधे रिलीफ मिळण्यासाठी घेत असाल तर कृपया ते औषध/गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांशी कंसल्टिंग करुन घ्या.. कोणतेही मेडिकल औषध डॉक्टरांना विचारुनच घ्यावे...
धन्यवाद...!
3 उत्तरे
3
answers
वडीलांना पित्ताचा त्रास खूप होतोय, कमी होण्याचा सल्ला द्यावा ?
5
Answer link
घरगुती उपचार करू शकता ...
पित्ताच्या त्रासावर सोपा घरगुती उपाय जिरं हे आहे .
कृती :
सकाळी अर्धा चमचा जिरं आणि अर्धा कप पाणी एकत्र करून खूप गरम करा व थंड झाल्यावर ते पाणी प्या व त्यातील जिरे चावून खा .
जिऱ्यामूळे पित्ताचा त्रास कमी होईल व पचन सुधारण्यात मदत होईल.एक आठवड्यात किंवा महिन्यात थोडा फरक पडेल चेक करा .
कृपया चहाचे प्रमाण कमी करा त्याच्याने पित्ताचा त्रास अधिक होतो .
माहिती स्त्रोतची लिंक पाठवतो .
https://youtu.be/JyHmbKCa6BA

मोरावळा अनुषापोटी चावून खाणे, याने पित्त, कफ, वात आटोक्यात येतो, तसेच केळ खाल्ल्याने देखील पित्ताची जळजळ कमी होते, लवंग दाढ खाली काही वेळ चावून धरल्याने त्याचा पाचक रस पोटात जाऊन पित्त कमी होण्यास मदत होते.
1
Answer link
सकाळी कडू लिंबाच्या काडीने दात घासत जा म्हणावं, त्यामुळे बऱ्याच प्रमाणात पित्त आटोक्यात येतं.