5 उत्तरे
5 answers

ट्रेडमार्क म्हणजे काय?

16
*ट्रेडमार्क नोंदणी*
---------------------------------------------
📌 *ट्रेडमार्क  ( Trademark )* म्हणजे पारले , बिसलरी , निरमा, नोकिया या उद्योगांत एकप्रकारे समानता आहे ते म्हणजेच या उद्योगांचे नाव सर्वदूर पसरलेले असून कोठेही ते लगेच चटकन लक्षात येते.या उद्योगांच्या गुणवत्ते बद्दल लोकांना खात्री झालेली असते.

📌 असेच तुमच्या एखादे गुणवान प्रॉडक्ट किंवा उत्तम सेवांची ओळख बनविणे व त्या नावाचा कायदेशीर हक्क घेणे म्हणजेच ट्रेडमार्क घेणे होय. ( व्यापार बोधचिन्ह )

*📌 ट्रेडमार्क चे प्रमुख फायदे :*

*१)* तुमचा उद्योग सगळीकडे चटकन ओळखला जातो.
*२)* तुमच्या उत्पादनाची नक्कल करता येत नाही.
*३)* तुमचे गुडविल तयार होते.
*४)* तुम्हाला तुमच्या उद्योगाची प्रसिद्धी करता येते.


_*📄ट्रेडमार्क साठी लागणारी कागद पत्रे*_
१. ओळखीचा पुरावा.
२.लोगो व जर पूर्वी वापरला असला तर शपथपत्र.
३.फॉर्म ४८.

*❓काय काय ट्रेडमार्क होऊ शकते ?*
१.👤नाव ( Name trademark ) – तुमचे नाव किंवा आडनाव किंवा पूर्ण नाव  ट्रेडमार्क होऊ शकते जसे की टाटा किंवा किर्लोस्कर.

२. 🆎शब्द (Word  ) – एखादा शब्द ट्रेडमार्क होऊ शकतो जसे की गुगल  , कोको कोला .

३.🎞चित्र किंवा फोटो ( image trademark ) – Apple चा लोगो जसा आहे तसे एखादे चित्र किंवा ऑडी कारचा लोगो.

४.🔢काही आकडे ( Number ) –  जसे की 555 हा पत्त्यांचा ट्रेडमार्क.

५.🎙काही आवाज ( Audio Trademark ) – काही आवाज जसे की नोकिया ची रिंग टोन किंवा एयरटेल ची ट्यून.
---------------- -------------------
उत्तर लिहिले · 18/9/2018
कर्म · 569245
6
ट्रेडमार्क म्हणजे (Trademark ) पारले , बिसलरी , निरमा, नोकिया या उद्योगांत एकप्रकारे समानता आहे ते म्हणजेच या उद्योगांचे नाव सर्वदूर पसरलेले असून कोठेही ते लगेच चटकन लक्षात येते.या उद्योगांच्या गुणवत्ते बद्दल लोकांना खात्री झालेली असते.असेच तुमच्या एखादे गुणवान प्रोडक्ट किंवा उत्तम सेवांची ओळख बनविणे व त्या नावाचा कायदेशीर हक्क घेणे म्हणजेच ट्रेडमार्क घेणे होय.( व्यापार बोधचिन्ह ).

ट्रेडमार्क चे प्रमुख फायदे.
१.तुमचा उद्योग सगळीकडे चटकन ओळखला जातो.
२.तुमच्या उत्पादनाची नक्कल करता येत नाही.
३.तुमचे गुडविल तयार होते.
४.तुम्हाला तुमच्या उद्योगाची प्रसिद्धी करता येते.

ट्रेडमार्क साठी लागणारी कागद पत्रे
१. ओळखीचा पुरावा.
२.लोगो व जर पूर्वी वापरला असला तर शपथपत्र.
३.फॉर्म ४८.

काय काय ट्रेडमार्क होऊ शकते ?
१.नाव ( Name trademark ) – तुमचे नाव किंवा आडनाव किंवा पूर्ण नाव  ट्रेडमार्क होऊ शकते जसे की टाटा किंवा किर्लोस्कर.

२. शब्द (Word  ) – एखादा शब्द ट्रेडमार्क होऊ शकतो जसे की गुगल  , कोको कोला .

३.चित्र किंवा फोटो ( image trademark ) – Apple चा लोगो जसा आहे तसे एखादे चित्र किंवा ऑडी कारचा लोगो.

४.काही आकडे ( Number ) –  जसे की 555 हा पत्त्यांचा ट्रेडमार्क.

५.काही आवाज ( Audio Trademark ) – काही आवाज जसे की नोकिया ची रिंग टोन किंवा एयरटेल ची ट्यून.
उत्तर लिहिले · 1/8/2018
कर्म · 6035
0
ट्रेडमार्क (Trademark) म्हणजे काय ते सोप्या भाषेत खालीलप्रमाणे:

ट्रेडमार्क:

ट्रेडमार्क एक चिन्ह, डिझाइन किंवा नाव आहे जे एखादी कंपनी तिची उत्पादने किंवा सेवा इतरांपेक्षा वेगळी ओळखण्यासाठी वापरते.

हे खालील गोष्टी दर्शवते:

  • उत्पादनाचा स्रोत
  • उत्पादनाची गुणवत्ता
  • कंपनीची ओळख

ट्रेडमार्कचे फायदे:

  • तुमच्या ब्रँडचे संरक्षण करते.
  • तुमच्या उत्पादनांना वेगळी ओळख देते.
  • ग्राहकांचा विश्वास संपादन करते.

ट्रेडमार्क कसा मिळवावा:

  1. ट्रेडमार्क नोंदणीसाठी अर्ज करा.
  2. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
  3. ट्रेडमार्क प्रमाणपत्र मिळवा.

अधिक माहितीसाठी:

तुम्ही IP India च्या वेबसाइटला भेट देऊ शकता: ipindia.gov.in

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2820

Related Questions

कॉपीराईट म्हणजे काय?
बौद्धिक संपदा कौशल्ये आणि अर्थकारण?
काॅपी राईट म्हणजे काय?
बौद्धिक संपदा दिवस म्हणजे काय?
नवनिर्मिती हक्क (Patents Rights) बद्दल माहिती मिळेल का?
कॉपीराईट करताना त्यात बदल करून लिहिले तर कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन होईल का?
कॉपीराईट गुन्ह्यामध्ये काय शिक्षा आहे?