5 उत्तरे
5
answers
कोणत्या प्रकारच्या माशांमध्ये काटे कमी असतात जेणेकरून लहान मुलेही खाऊ शकतील?
15
Answer link
क्षमा असावी...
विनंती केल्याबद्दल धन्यवाद...
पण
मी शाकाहारी आहे...
मांस मच्छी बद्दल अधिक माहिती नाही...
म्हणून सविस्तर उत्तर देता येणार नाही...
तरीही एक मासा आहे... मुशी नावाचा...
त्यात एकच काटा असतो... तो मुशी नावाचा मासा लहान मुले खाऊ शकतात... पण त्याची टेस्ट माहित नाही कशी असते...
विनंती केल्याबद्दल धन्यवाद...
पण
मी शाकाहारी आहे...
मांस मच्छी बद्दल अधिक माहिती नाही...
म्हणून सविस्तर उत्तर देता येणार नाही...
तरीही एक मासा आहे... मुशी नावाचा...
त्यात एकच काटा असतो... तो मुशी नावाचा मासा लहान मुले खाऊ शकतात... पण त्याची टेस्ट माहित नाही कशी असते...
4
Answer link
मासे खाणे आरोग्यासाठी चांगले असते, खास करून डोळ्यांसाठी. पण माशांच्या आतील काटे व वास यामुळे लोक हे खाणे टाळतात. पण मरळ व रावस हे मासे खूप चवदार व बिना काट्याचे व बिन वासाचे असतात आणि हो इतर माशांच्या तुलनेत खूप कमी काटे असतात. त्यामुळे नीट लक्ष देऊनच खावे.
0
Answer link
लहान मुलांसाठी कमी काट्यांचे मासे निवडताना खालील पर्याय उपयुक्त ठरू शकतात:
- पापलेट (Pomfret): पापलेट माशात काटे कमी असतात आणि तो चवीलाही चांगला असतो.
- सुरमई (Seerfish/King Mackerel): सुरमई माशामध्ये एकच काटा असतो, त्यामुळे तो निवडायला सोपा जातो.
- बोई (Mullet): बोई मासा लहान मुलांना देण्यासाठी चांगला आहे, कारण त्यात काटे कमी असतात.
- चिकन मासा (Chicken Fish): हा मासा लहान असतो आणि त्यात काटे खूपच कमी असतात.
हे मासे निवडताना ते ताजे आहेत का हे तपासावे आणि शिजवताना काळजी घ्यावी जेणेकरून एखादा जरी काटा असला तरी तो सहज काढता येईल.