मराठी <-> इंग्लिश मासे आहार

Salmon फिशला मराठीत काय बोलतात?

2 उत्तरे
2 answers

Salmon फिशला मराठीत काय बोलतात?

4
Salmon fish ला मराठीत रावस म्हणून ओळखले जाते.
उत्तर लिहिले · 30/3/2017
कर्म · 8485
0

सामन या माशाला मराठीमध्ये ‘रावस’ म्हणतात.

रावस हा एक चविष्ट आणि पौष्टिक मासा आहे. तो ओमेगा-3 फॅटी ऍसिडचा चांगला स्रोत आहे.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 5220

Related Questions

कोणते मासे खाण्यासाठी चांगले आहेत?
कोणता मासा खाण्यास उत्तम लागतो?
कोणत्या प्रकारच्या माशांमध्ये काटे कमी असतात जेणेकरून लहान मुलेही खाऊ शकतील?
लहान मुलांना खायला कोणते मासे कमी काटे असलेले चांगले?