कला भाषण सूत्रसंचालन लिखाण

सूत्रसंचालन कसे करायचे?

2 उत्तरे
2 answers

सूत्रसंचालन कसे करायचे?

14
सूत्रसंचालन म्हणजे काय व ते कसे करावे ? या संबंधी काही टिप्स :-
# कार्यक्रम पत्रिका:- 
उदा. व्याख्यान
आगतम् स्वागतम् सुस्वागतम्
1) मान्यवरांचे आगमन/स्थानग्रहण
2) सरस्वती पूजन/दीपप्रज्वलन/प्रतिमेस पुष्पहार
3) मान्यवरांचे स्वागत/शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ.
4) स्वागतगीत
5) प्रास्ताविक
6) पाहुण्यांचा परिचय
7) मनोगत- 1, 2, 3...इत्यादी
8) भाषण / व्याख्यान-1, 2,...इत्यादी.
9) अध्यक्षीय समारोप
10) आभार
11) प्रार्थना, राष्ट्रगीत इत्यादी

सूत्रसंचालकाचे काही गुण :-
@ भाषाप्रभुत्व
@ नीटनेटकेपणा
@ संवेदनशिलता
@ सभाधीटपणा
@ हजरजबाबीपणा
@ सौजन्यशिलता
@ सुक्ष्मावलोकन क्षमता
@ आंगिक हुशारी
@ चाणाक्षपणा
@ इतरांबरोबर मिसळण्याची वृत्ती
@ भावनिक सक्षमता


सूत्रसंचालनात आवश्यक गोष्टी :-
1) कार्यक्रम पत्रिका तयार करणे
2) कार्यक्रमाचे स्वरूप लक्षात घेणे
3) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण? याची माहिती घेणे
4) कार्यक्रमाचे स्थळ
5) कार्यक्रमाची वेळ 
6) श्रोता कोणत्या स्तरातील असेल याचा अंदाज बांधने
7) सूत्रसंचालनात कोणत्या काव्य ओळींचा उपयोग करायचा हे ठरवणे
8) आभार करणारा आहे की नाही हे पाहणे 
इत्यादी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुत्रसंचालन म्हणजे काय?
सुत्रसंचालनाची गरज...
सूत्रसंचलन हे भाग्यवंताचे काम...
सूत्रसंचलनाचे काही प्रकार...
& कवि सूत्रसंचालक
& शालेय महाविद्यालयीन कार्यक्रम
& औपचारिक कार्यक्रम
& शास्त्रीय संगीताची मैफिल
& गाण्यांचा कार्यक्रम
& राजकीय कार्यक्रम
& नैमित्तिक कार्यक्रम
& शासकीय कार्यक्रम
& सांस्कृतिक कार्यक्रम
& वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रम
इत्यादी..
@सूत्रसंचालकाचे काही गुण:-
1) हजरजबाबीपणा
2) वाचन व्यासंग
3) संग्रहन
4) वाक्पटुत्व
5) बहुश्रुतता
6) भाषाशैली
@सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी
* निरिक्षण
* वाचन
* वाचिक अभिनय
* सभाधिटपणा
* सूत्रसंचालक द्वय
* आपत्तीकालीन नियोजन
* सूत्रसंचालकाची देहबोली
* पेहरावावरही भर देण्याची गरज
* प्रत्यक्ष कार्यक्रमाची माहिती
* संहिता लेखन
* ध्वनीवर्धकाची जुळवनी
@ सूत्रसंचलनातील शिष्टाचार:-
# हे करू नका
# ते करा
@ संयोजकाशी समन्वय :-
@ संयोजनातील नियोजन
@ परिसंवाद-वादविवाद नियोजन
@ कार्यक्रमांना लागणार्या साहित्यावर एक नजर
@ माहिती तंत्रज्ञान युक्त डिजीटल सूत्रसंचालन
@ मुलाखतीचे संचालन
@ कार्यक्रम पत्रिका
@ मेहनतीच्या बळावरच सूत्रसंचालन यशस्वी होते
@ सूत्रसंचालन ही एक कला
@ सूत्रसंचालन हे एक शास्त्र आहे
@ सूत्रसंचालन -एक करिअर
@ निवेदकाची चलती
@ पाहुण्यांचा परिचय
@ सूत्रसंचालनासाठी उपयुक्त विचारवंतांची अवतरणे
@ वृत्तपत्रे आणि विचारवंतांच्या पुस्तकातून निवडलेले काही सुविचार
@ उपयुक्त संत अवतरणे
@ पंत अवतरणे
@ कवी आणि त्यांच्या काव्यपंक्ती
@ काही बहुचर्चीत कविता
@ आईच्या कविता
@ स्त्री जीवनविषयक ओव्या
@ उखाणे
@ इतर व अनेक प्रकारे माहिती गोळा करून प्रभावी सूत्रसंचालन करता येते...
उत्तर लिहिले · 27/7/2018
कर्म · 5420
1
उत्तरा AI:

सूत्रसंचालन (Anchoring) हे एक कला आहे. कार्यक्रमाला योग्य प्रकारे पुढे नेण्यासाठी सूत्रसंचालकामध्ये काही महत्वाचे गुण असणे आवश्यक आहे.

सूत्रसंचालन करण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात:

  1. तयारी: कार्यक्रमाची रूपरेषा, वक्ते, त्यांचे विषय आणि श्रोते याबद्दल माहिती मिळवा.
  2. स्क्रिप्ट तयार करा: आपल्या भाषणाची रूपरेषा तयार करा. मध्ये विनोद, शायरी किंवा संबंधित विषयावरील विचार मांडा.
  3. आत्मविश्वास: आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. स्पष्ट आणि आत्मविश्वासाने बोला.
  4. भाषा: सोपी आणि स्पष्ट भाषा वापरा.
  5. श्रोत्यांशी संवाद: श्रोत्यांशी थेट संवाद साधा. त्यांना प्रश्न विचारा किंवा त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या.
  6. वेळेचे व्यवस्थापन: वेळेनुसार बोला आणि कार्यक्रमाला जास्त वेळ लागू नये याची काळजी घ्या.
  7. improvising (तत्काळ बोलणे): कधी कधी परिस्थितीनुसारplanned असलेल्या script पेक्षा वेगळे बोलावे लागते, त्याला improvising म्हणतात.

टीप:

  • नम्रता आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.
  • वेळेनुसार आपल्या बोलण्यात बदल करा.
  • श्रोत्यांचे मनोरंजन करा.
उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 5240

Related Questions

कला समीक्षा म्हणजे काय? कला समीक्षेचे कार्य विशद करा.
अजिंठा येथील लेणी यावर सविस्तर निबंध लिहा?
कविता लिहिण्यासाठी कवीकडे काय असायला पाहिजे?
ग्रामीण कलेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
अभिनेत्री म्हणून सुलभा देशपांडे यांच्या नाटकातील भूमिकांबद्दल थोडक्यात माहिती?
अभिनेत्रीची म्हणून सुलभा देशपांड नाटकातील भूमिकेशी तन्मयता in few words?
अभिनेत्रीची म्हणून सुलभा देशपांड नाटकातील भूमिकेशी तन्मयता?