कायदा कुटुंब न्यायव्यवस्था सोडचिठ्ठी वैवाहिक समस्या

माझ्या मित्राची बायको आठ वर्षांपासून तिच्या माहेरी आहे. तिला एक मुलगी आहे आणि आता माझ्या मित्राची बायको नांदायला तयार आहे, पण माझा मित्र आता तिला नांदवायला तयार नाही आणि ती म्हणत आहे की, 'मग आम्ही कोर्टात केस दाखल करतो.' तर, त्यांनी केस दाखल केली तर माझ्या मित्राला पहिले अटक करतील का? कोर्टाची नोटीस येईल?

5 उत्तरे
5 answers

माझ्या मित्राची बायको आठ वर्षांपासून तिच्या माहेरी आहे. तिला एक मुलगी आहे आणि आता माझ्या मित्राची बायको नांदायला तयार आहे, पण माझा मित्र आता तिला नांदवायला तयार नाही आणि ती म्हणत आहे की, 'मग आम्ही कोर्टात केस दाखल करतो.' तर, त्यांनी केस दाखल केली तर माझ्या मित्राला पहिले अटक करतील का? कोर्टाची नोटीस येईल?

9
सर ती केस करणार तर कोणत्या आरोप खाली?
तुमचा मित्रा त्यांना नंदवात नाही कारण?
इतके दिवस माहेरी का राहिलात ?
या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाल्या नंतरच काय ते सांगू शकतो, आणि हो 498 नाही लावता येणार कारण ती साध्य माहेरी आहे ,प्रश्न न नंदवण्याचा आहे
धन्यवाद
उत्तर लिहिले · 24/7/2018
कर्म · 0
8
मित्रा,
मित्राची कायदेशीर बायको आठ वर्षांपासून दूर आहे मग तो झोप काढत होता काय? कोणतीही पत्नी कायद्याने 3 वर्षा पेक्ष्या जास्त काळ नवऱ्या बराबर राहत नाही तिला नवरा घटस्फोट कायदेशीर एकतर्फी देऊ शकतो।या साठी ती तीन वर्षे तुमचे पासून दूर आहे हे कोर्टात सिद्ध करावे लागते।
498, 498 (अ )या पैकी कोणतीही केस ती आता करू शकत नाही कारण या साठी दोघे एकत्र असणे गरजेचे आहे।
आता पोलीस तिला उभे हि करणार नाहीत। वकील पैसे खाण्यासाठी तुम्हाला नोटीस पाठविलं। त्या अगोदर तुम्हीच वकील करून घटस्फोटासाठी तात्काळ अर्ज करा।
उत्तर लिहिले · 25/7/2018
कर्म · 7430
0

या प्रकरणावर मी तुम्हाला कायदेशीर सल्ला देऊ शकत नाही. अटक होईल की नाही हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे की तुमच्या मित्राने काही चुकीचे काम केले आहे का, पत्नीने काय आरोप लावले आहेत, वगैरे. त्यामुळे, कृपया अधिक माहितीसाठी वकिलाचा सल्ला घ्या. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील.

तुम्ही खालील गोष्टी करू शकता:

  1. वकिलाचा सल्ला घ्या: तुमच्या शहरातील चांगल्या वकिलाचा शोध घ्या आणि त्यांना भेटून तुमच्या परिस्थितीबद्दल सांगा. ते तुम्हाला योग्य कायदेशीर सल्ला देतील.
  2. कायदेशीर मदत केंद्र: सरकारी किंवा अशासकीय कायदेशीर मदत केंद्रामध्ये (Legal Aid Center) जाऊन मोफत सल्ला आणि मार्गदर्शन मिळवा.

Disclaimer: मी एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली (Artificial Intelligence System) आहे आणि माझ्याद्वारे दिलेली माहिती केवळ सामान्य ज्ञानावर आधारित आहे. यामुळे कायदेशीर सल्ला म्हणून याचा वापर करू नये.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1760

Related Questions

मला ग्रामसेवक ८ अ, फेरफार आणि खरेदी कागदपत्रे देत नाही?
पत्नीने घटस्फोट घेतल्यास मुलांची जबाबदारी कुणाकडे असते?
पत्नीला पतीकडून घटस्फोट पाहिजे आहे परंतु पत्नी सरकारी नोकरीत आहे. तर पत्नीने पतीकडून घटस्फोट घेतल्यास पत्नीच्या नोकरीवर त्याचा काही परिणाम होतो का?
भारतीय न्याय दंड संहिता पीडीएफ मिळेल का?
मी १२ तास काम करतो आणि मला ओवरटाइमला थांबायचे नसेल, तरी मला जबरदस्तीने थांबवले तर मी काय करू?
कंपनीत कामावरून टोचर करत असेल तर मी न्याय कोणाकडे मागायचा?
मी एका कंपनीत काम करतो आणि मला अचानक कामावरून कमी केले आहे, तर मी न्याय कोणाकडे मागायचा?