सोडचिठ्ठी
'तत्काळ तिहेरी तलाक' किंवा 'तलाक-उल-बिद्दत'ची इस्लामिक प्रथा नवऱ्याला तीन वेळा तलाक म्हणून लग्न संपवण्याची सवलत देते.
हा तलाक कोणत्याही प्रकारे कळवला जाऊ शकतो; तोंडी, टेक्स्ट मेसेजवर किंवा अगदी ई-मेल करूनही.
या प्रथेवर बंदी घालण्यासाठी अनेक महिलांनी सुप्रीम कोर्टाला अर्ज, विनंत्या पाठवल्यानंतर, ऑगस्ट महिन्यात कोर्टाने ही प्रथा घटनाबाह्य ठरवली.
भारतातल्या सुन्नी मुस्लिमांमध्ये तत्काळ तिहेरी तलाक देण्याची पद्धत रुढ आहे, असं असलं तरी सुन्नींमधले तीन पंथ ही प्रथा ग्राह्य मानत नाहीत. देवबंद- हा सुन्नी मुसलमानाचा चौथा पंथ एकमेव असा पंथ आहे जे ही प्रथा मानतात.
2. भारतातले सर्व मुस्लीम तिहेरी तलाकची प्रथा पाळतात का?
भारतातल्या मुसलमानांमध्ये 'तत्काळ तिहेरी तलाक'चं प्रमाण किती आहे, याबद्दल अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. यासंदर्भात एक ऑनलाईन सर्व्हे झाला. याचा सँपल साईज अगदी कमी होता.
पण या ऑनलाईन सर्व्हेनुसार मुस्लिमांपैकी केवळ 1 टक्का लोकांनी या प्रकारचा तलाक घेतला होता. एखाद्या मुस्लीम पुरुषाने तलाक द्यायचा ठरवला तर त्याला 'तलाक-उल-अहसान' म्हणतात. हा तलाकची प्रक्रिया तीन महिने चालते, या काळात त्या जोडप्याला आपले मतभेद दूर करून समेट घडवून आणण्याची संधी मिळू शकते.
3. कुराण कायद्याप्रमाणं तिहेरी तलाक कसा देतात?
मुस्लीम महिलेलाही तलाक घेण्याचा अधिकार आहे, त्याला 'खुला' असं म्हणतात.
पत्नीला तलाक हवा आहे पण पती तो देण्यास नकार देत असेल तर तिला काझीकडे जाऊन किंवा शरिया कोर्टात जाऊन घटस्फोट मिळवता येतो. अशा तलाकला फस्ख-ए-निकाह म्हणतात.
आपल्या लग्नाच्या करारात म्हणजेच निकाहनाम्यातही घटस्फोटाच्या अटी ठरवण्याचा अधिकार महिलेला असतो. याला तफविध-ए-तलाक असं म्हणतात, घटस्फोटाचे अधिकार पत्नीकडे हस्तांतरित करणं असा त्याचा अर्थ होतो.
4. तत्काळ तिहेरी तलाक विधेयकाबद्दल वाद का आहे?
मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयकाने 2017 (The Muslim Women Protection of Rights on Marriage Bill 2017) तत्काळ तिहेरी तलाक देणं गुन्हा ठरवला गेला आहे. तसा तलाक देणाऱ्या पुरुषाला तीन वर्षांपर्यंत कैद होऊ शकते.
या काळात तलाक दिलेल्या पत्नीला पतीने भत्ता देण्याचीही तरतूद या विधेयकात आहे.
काही मुस्लीम महिलांच्या गटांचं म्हणणं आहे की, या तरतुदींनी त्यांना फायदा होणार नाही, याउलट समान अधिकार देऊन आपलं लग्न शाबूत ठेवण्याची आणि प्रसंगी ते लग्न कसं मोडायचं हे ठरवण्याची त्यांना संधी मिळावी असं त्या म्हणतात.
कैद करून हा उद्देश साध्य होणार नाही आणि आपण तुरुंगात असल्याने भत्ता देऊ शकत नाही, असं म्हणण्याची पतीला संधी मिळेल आणि त्या महिलेला याची झळच बसेल असा युक्तिवाद त्या करतात.
Netflix
Hulu
Hooq
Jio Cinema
Vodafone Play
Airtel TV
Jio TV
Hotstar
Sony Liv
Yupp TV
Vidmate
Eros Now
ZEE 5
ALT Balaji
TV Play
या सर्व Apps वर तुम्हाला भरपूर हिंदी, मराठी आणि इंग्रजी या भाषेतील खूप साऱ्या movies आणि Web Series मिळतील ते सुद्धा Legal प्रकारे.
Movies download करायला किंवा बघायला Websites आणि torrents वापरू नये. ते illegal आहे.
1. 'तत्काळ तिहेरी तलाक' आहे काय?
'तत्काळ तिहेरी तलाक' किंवा 'तलाक-उल-बिद्दत'ची इस्लामिक प्रथा नवऱ्याला तीन वेळा तलाक म्हणून लग्न संपवण्याची सवलत देते.
हा तलाक कोणत्याही प्रकारे कळवला जाऊ शकतो; तोंडी, टेक्स्ट मेसेजवर किंवा अगदी ई-मेल करूनही.
तिहेरी तलाक बंदी विधेयक लोकसभेत मंजूरइस्लामिक स्टेट काश्मीरमध्ये पाय रोवत आहे?
या प्रथेवर बंदी घालण्यासाठी अनेक महिलांनी सुप्रीम कोर्टाला अर्ज, विनंत्या पाठवल्यानंतर, ऑगस्ट महिन्यात कोर्टाने ही प्रथा घटनाबाह्य ठरवली.
भारतातल्या सुन्नी मुस्लिमांमध्ये तत्काळ तिहेरी तलाक देण्याची पद्धत रुढ आहे, असं असलं तरी सुन्नींमधले तीन पंथ ही प्रथा ग्राह्य मानत नाहीत. देवबंद- हा सुन्नी मुसलमानाचा चौथा पंथ एकमेव असा पंथ आहे जे ही प्रथा मानतात.
2. भारतातले सर्व मुस्लीम तिहेरी तलाकची प्रथा पाळतात का?
भारतातल्या मुसलमानांमध्ये 'तत्काळ तिहेरी तलाक'चं प्रमाण किती आहे, याबद्दल अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. यासंदर्भात एक ऑनलाईन सर्व्हे झाला. याचा सँपल साईज अगदी कमी होता.
पण या ऑनलाईन सर्व्हेनुसार मुस्लिमांपैकी केवळ 1 टक्का लोकांनी या प्रकारचा तलाक घेतला होता.
एखाद्या मुस्लीम पुरुषाने तलाक द्यायचा ठरवला तर त्याला 'तलाक-उल-अहसान' म्हणतात. हा तलाकची प्रक्रिया तीन महिने चालते, या काळात त्या जोडप्याला आपले मतभेद दूर करून समेट घडवून आणण्याची संधी मिळू शकते.
3. कुराण कायद्याप्रमाणं तिहेरी तलाक कसा देतात?
मुस्लीम महिलेलाही तलाक घेण्याचा अधिकार आहे, त्याला 'खुला' असं म्हणतात.
पत्नीला तलाक हवा आहे पण पती तो देण्यास नकार देत असेल तर तिला काझीकडे जाऊन किंवा शरिया कोर्टात जाऊन घटस्फोट मिळवता येतो. अशा तलाकला फस्ख-ए-निकाह म्हणतात.
आपल्या लग्नाच्या करारात म्हणजेच निकाहनाम्यातही घटस्फोटाच्या अटी ठरवण्याचा अधिकार महिलेला असतो. याला तफविध-ए-तलाक असं म्हणतात, घटस्फोटाचे अधिकार पत्नीकडे हस्तांतरित करणं असा त्याचा अर्थ होतो.
तिहेरी तलाकविरोधी विधेयक लोक सभेने मंजूर केलं.तत्काळ तिहेरी तलाक विधेयकाबद्दल वाद का आहे?
मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयकाने 2017 (The Muslim Women Protection of Rights on Marriage Bill 2017) तत्काळ तिहेरी तलाक देणं गुन्हा ठरवला गेला आहे. तसा तलाक देणाऱ्या पुरुषाला तीन वर्षांपर्यंत कैद होऊ शकते.
या काळात तलाक दिलेल्या पत्नीला पतीने भत्ता देण्याचीही तरतूद या विधेयकात आहे.
काही मुस्लीम महिलांच्या गटांचं म्हणणं आहे की, या तरतुदींनी त्यांना फायदा होणार नाही, याउलट समान अधिकार देऊन आपलं लग्न शाबूत ठेवण्याची आणि प्रसंगी ते लग्न कसं मोडायचं हे ठरवण्याची त्यांना संधी मिळावी असं त्या म्हणतात.
कैद करून हा उद्देश साध्य होणार नाही आणि आपण तुरुंगात असल्याने भत्ता देऊ शकत नाही, असं म्हणण्याची पतीला संधी मिळेल आणि त्या महिलेला याची झळच बसेल असा युक्तिवाद त्या करतात.
नवरा बायकोला मुलगा किंवा मुलगी नसली तरी घटस्फोट घेताना पोटगी (Alimony) किती द्यावी लागेल हे अनेक घटकांवर अवलंबून असते. कोर्ट खालील गोष्टी विचारात घेते:
- नवऱ्याची कमाई: नवऱ्याची एकूण कमाई, त्याचे उत्पन्न किती आहे हे पाहिले जाते.
- बायकोची कमाई: बायको स्वतः किती कमावते, तिला उत्पन्नाचे काही साधन आहे का, हे बघितले जाते.
- संपत्ती: दोघांच्या नावावर किती संपत्ती आहे, तसेच लग्नानंतर दोघांनी मिळून काही संपत्ती जमा केली आहे का, याचा विचार केला जातो.
- गरजा: बायकोला स्वतःचा खर्च भागवण्यासाठी किती पैशांची गरज आहे, हे पाहिले जाते.
- आजारपण: दोघांपैकी कोणाला काही गंभीर आजार आहे का, ज्यामुळे उपचारासाठी खर्चrequired आहे, हे पाहिले जाते.
या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन कोर्ट पोटगीची रक्कम ठरवते.potgichi rakkam navryachya kamaine ani baykochya garaje अनुसार ठरवली जाते.
जर मुलगा जॉबला नसेल तर उपाय:
जर मुलगा (म्हणजे नवऱ्याचा मुलगा किंवा बायकोचा मुलगा) जॉबला नसेल, तर कोर्ट खालील उपाय करू शकते:
- वडिलांची जबाबदारी: मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहीपर्यंत वडिलांना त्याचा खर्च उचलावा लागू शकतो.
- शिक्षण: जर मुलगा शिक्षण घेत असेल, तर त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत वडिलांना खर्च द्यावा लागू शकतो.
- अपंगत्व: जर मुलगा शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग असेल, तर त्याला आयुष्यभर पोटगी मिळू शकते.
कायद्यातील तरतूद:
हिंदू विवाह कायदा कलम 24 आणि 25 (Hindu Marriage Act, Section 24 & 25)potgividhayak नुसार, कोर्ट घटस्फोटाच्या वेळी किंवा घटस्फोटानंतर पोटगी देण्याचा आदेश देऊ शकते.
नोकरी नसल्यास काय करावे:
जर नवऱ्याकडे नोकरी नसेल, तर तो कोर्टात हे सिद्ध करू शकतो की तो सध्या बेरोजगार आहे आणि पोटगी देण्यास सक्षम नाही. अशा स्थितीत, कोर्ट तात्पुरती पोटगी माफ करू शकते किंवा कमी करू शकते.
अधिक माहितीसाठी, तुम्ही वकीलचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
तुमचा मित्रा त्यांना नंदवात नाही कारण?
इतके दिवस माहेरी का राहिलात ?
या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाल्या नंतरच काय ते सांगू शकतो, आणि हो 498 नाही लावता येणार कारण ती साध्य माहेरी आहे ,प्रश्न न नंदवण्याचा आहे
धन्यवाद
काडिमोड अर्थात घटस्फोट हा तेव्हा घेतात जेव्हा पती पत्नी मध्ये वैयक्तिक वाद निर्माण होऊन दोघेही एकमेकांच्या सोबत न राहणे पसंद करण्याच्या निर्णया पर्यन्त पोहोचतात...
तेव्हा कोर्टात घटस्फोटाची दाद मागण्यात येते...
घटस्फोट घेण्याचे अनेक कारणे असू शकतात किंबहुना असतात...
आणि म्हणूनच कोर्ट तात्काळ घटस्फोटासाठी मंजूरी देत नाही...
पति पत्नी दोघांची ही मतभेद कारणे समजून घेऊन निर्णय ठरविण्यात येते...
नवविवाह झाल्यास एकमेकांप्रति काही मतभेद दोघांमध्ये झाल्यास किमान ६महीने तरी एकत्र राहवे लागते...
कोर्टाचा असा दावा आहे की अश्या ने संसार पूर्ववत होण्याची शक्यता वर्तविते... आणि काहीच निष्पन्न न झाल्यास कोर्ट मंजूरी देते...
पति पत्नी दोघेही घटस्फोटा साठी रितसर मान्य असतील तर वर्षभराच्या आत अर्थात तिन ते चार महिन्यात देखील घटस्फोट मिळतो...
आणि मुस्लिम विवाह कायद्या अनुसार दिलेल्या लिंक वर क्लीक करा...
https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82_%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BC