विवाह कायदा सोडचिठ्ठी घटस्फोट

तलाक केव्हा घेता येतो, म्हणजे लग्न झाल्यास लगेच 1 वर्षात पण येतो का?

2 उत्तरे
2 answers

तलाक केव्हा घेता येतो, म्हणजे लग्न झाल्यास लगेच 1 वर्षात पण येतो का?

8
हिन्दू विवाह कायद्या अनुसार ,
काडिमोड अर्थात घटस्फोट हा तेव्हा घेतात जेव्हा पती पत्नी मध्ये वैयक्तिक वाद निर्माण होऊन दोघेही एकमेकांच्या सोबत न राहणे पसंद करण्याच्या निर्णया पर्यन्त पोहोचतात...
तेव्हा कोर्टात घटस्फोटाची दाद मागण्यात येते...
घटस्फोट घेण्याचे अनेक कारणे असू शकतात किंबहुना असतात...
आणि म्हणूनच कोर्ट तात्काळ घटस्फोटासाठी मंजूरी देत नाही...
पति पत्नी दोघांची ही मतभेद कारणे समजून घेऊन निर्णय ठरविण्यात येते...
नवविवाह झाल्यास एकमेकांप्रति काही मतभेद दोघांमध्ये झाल्यास किमान ६महीने तरी एकत्र राहवे लागते...
कोर्टाचा असा दावा आहे की अश्या ने संसार पूर्ववत होण्याची शक्यता वर्तविते... आणि काहीच निष्पन्न न झाल्यास कोर्ट मंजूरी देते...
पति पत्नी दोघेही घटस्फोटा साठी रितसर मान्य असतील तर वर्षभराच्या आत अर्थात तिन ते चार महिन्यात देखील घटस्फोट मिळतो...

आणि मुस्लिम विवाह कायद्या अनुसार दिलेल्या लिंक वर क्लीक करा...
https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82_%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BC
उत्तर लिहिले · 12/7/2018
कर्म · 458560
0
लग्नानंतर घटस्फोट कधी घेता येतो याबद्दल काही नियम आहेत. हिंदू विवाह कायदा, 1955 नुसार, काही विशिष्ट परिस्थितींमध्ये लग्नानंतर १ वर्षाच्या आत घटस्फोट घेता येतो.
खाली काही मुख्य माहिती दिली आहे:
  • घटस्फोटासाठी अर्ज कधी करता येतो:
सर्वसाधारणपणे, लग्नाच्या तारखेपासून १ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच घटस्फोटासाठी अर्ज करता येतो. मात्र, काही विशेष परिस्थितीत १ वर्षाच्या आतही अर्ज करता येतो.
  • विशेष परिस्थितीत लवकर घटस्फोट:
  • जर अर्जदाराला असा अनुभव आला की त्याचे लग्न जबरदस्तीने लावले गेले आहे, किंवा जोडीदाराने त्याच्याशी क्रूर वर्तन केले आहे, किंवा जोडीदार गंभीर मानसिक आजाराने त्रस्त आहे, अशा परिस्थितीत न्यायालय १ वर्षाच्या आत घटस्फोटाची परवानगी देऊ शकते.
  • न्यायालयाचा निर्णय:
  • घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालय दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेते आणि पुराव्यांच्या आधारावर निर्णय देते.
    अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील सरकारी वेबसाइट्स आणि कायदेशीर सल्लागारांची मदत घेऊ शकता:
    हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की प्रत्येक प्रकरणाची परिस्थिती वेगळी असू शकते, त्यामुळे अधिक माहितीसाठी आणि आपल्या विशिष्ट परिस्थितीनुसार मार्गदर्शन मिळवण्यासाठी कायदेशीर सल्लागाराशी संपर्क साधावा.
    उत्तर लिहिले · 18/3/2025
    कर्म · 1760

    Related Questions

    माझे लग्न झाले २ दिवसात बायको divorce मागत आहे, 'तुझ्यावर trust नाही' असं बोलली आणि हात हि लावू देत नव्हती, आता divorce मागत आहे, खूप tension आलं आहे?
    पत्नी नोकरीवर आहे व घटस्फोट आणि पोटगी मागत असेल, तर किती द्यावी लागेल?
    मला घटस्फोट हवा आहे?
    लग्नानंतर एका महिन्याच्या आत घटस्फोट कसा मिळवावा, सासरी छळ करतात व नवरा बोलत देखील नसेल तर काय करावे?
    म्युच्युअल डिव्होर्ससाठी वकील करावा लागतो का?
    सहमतीने घटस्फोट कसा घ्यायचा?
    माझ्या बायकोला माझ्याकडून घटस्फोट पाहिजे, तर मी काय मदत करू शकतो का?