4 उत्तरे
4
answers
राज्यशास्त्र म्हणजे काय?
22
Answer link
राजकारणाच्या अभ्यासाला "राज्यशास्त्र" असे म्हणतात. राज्यशास्त्रात मानवाच्या राजकीय वर्तनाचा अभ्यास केला जातो. राज्य, शासनसंस्था, राजकीय संस्था, राजकीय समस्या, व प्रक्रिया या सर्वांचा समावेश राज्यशास्त्राच्या अभ्यासात होतो.
राज्यशास्त्राच्या अभ्यासाने विचारप्रभल्भता येते. राज्य आणि सरकार या संस्थांची माहिती होते व आंतरराष्ट्रीय समस्यांचे आकलन होते.....
राज्यशास्त्राच्या अभ्यासाने विचारप्रभल्भता येते. राज्य आणि सरकार या संस्थांची माहिती होते व आंतरराष्ट्रीय समस्यांचे आकलन होते.....
3
Answer link
राज्य, शासन वा सरकार आणि राजकारण यांच्याशी संबंधित असलेली सामाजिक शास्त्रांमधील विद्याशाखा म्हणजे राज्यशास्त्र होय. चार उप शाखा वीट राज्यशास्त्र विभागणी. राज्यशास्त्र या विषयात राज्यघटनांंचा अभ्यास केला जातो.त्याचबरोबर राजकीय पक्षांचा अभ्यास केला जातो. स
राज्य, शासन वा सरकार आणि राजकारण यांच्याशी संबंधित असलेली सामाजिक शास्त्रांमधील विद्याशाखा म्हणजे राज्यशास्त्र होय. चार उप शाखा वीट राज्यशास्त्र विभागणी.
राज्यशास्त्र या विषयात राज्यघटनांंचा अभ्यास केला जातो.त्याचबरोबर राजकीय पक्षांचा अभ्यास केला जातो.
१) राज्यशास्त्र म्हणजे काय?
एका अर्थाने राज्यसंस्था वेगवेगळ्या बाजूंचा केलेला पध्दतशीर अभ्यास,याला राज्यशास्त्र म्हणता येईल परंतु हा अभ्यास केवळ त्या संस्थेचा नाही तर तिच्याशी संबंधित व्यक्तीच्या वर्तनाचा आहे. राज्याच्या मध्यवर्ती संकल्पनेच्या अनुषंगाने व्यक्तीचे जे वर्तन होते त्याचा असल्यास प्रामुख्याने या विषयात केला जातो.
0
Answer link
राज्यशास्त्र (इंग्रजी: Political science) हे सामाजिक शास्त्राचे एक अंग आहे. हे राजकारण, शासन, आणि सार्वजनिक धोरणे यांचा अभ्यास करते.
व्याख्या:
- राज्यशास्त्र म्हणजे राज्य आणि सरकार यांचा अभ्यास करणारे शास्त्र.
- राजकीय संस्था, प्रक्रिया, विचार आणि वर्तन यांचा अभ्यास म्हणजे राज्यशास्त्र.
राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे विषय:
- राज्याची उत्पत्ती आणि विकास
- राजकीय विचार प्रणाली (उदा. लोकशाही, साम्यवाद)
- घटना आणि घटनात्मक सरकार
- निवडणुका आणि मतदान वर्तन
- आंतरराष्ट्रीय संबंध आणि जागतिक राजकारण
- सार्वजनिक प्रशासन
राज्यशास्त्राचे महत्त्व:
- राजकीय ज्ञान आणि जागरूकता वाढवते.
- नागरिकांना त्यांच्या हक्कांबद्दल आणि कर्तव्यांबद्दल माहिती देते.
- लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्यास प्रोत्साहित करते.
- शासकीय धोरणे आणि कार्यक्रमांचे विश्लेषण करण्यास मदत करते.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: