मांसाहार आहार

नॉनव्हेज खाणे चांगले की वाईट ?

मांसाहार करणे चांगले आहे.

कसे?

शाकाहार असो वा मांसाहार, निसर्गाने आपल्याला व इतर प्राण्यांना  भूक भागवण्यासाठी वनस्पती, पशु पक्षी, व सागरी जलचर यावर जगण्यास भाग पाडले आहे.

तर मग निसर्गाला दोषी धराल का तुम्ही? जर "निसर्गाच्या रचनेला" दोषी धरणार असाल, तर मग मांसाहार वाईट आहे.

एखादा प्राणी फक्त शाकाहार करतो, एखादा फक्त मांसाहार, तर एखादा दोन्ही ही करतो, हे ज्या त्या परिस्थिती वर व अन्नाच्या उपलबद्धतेवर अवलंबून आहे. व माणूस हा सर्वात आधी एक प्राणी आहे.

माणूस जर शाकाहारी प्राणी आहे, तर तो होता, आता नाही आहे.
मांसाहार खाण्यायोग्य आता माणसाचं शरीर विकसित झाले आहे.

त्यामुळे मांसाहार हा वाईट नाही, व जसा शाकाहार वाईट नाही. किती तरी पशु पक्षी मांसाहार करतात, मग मांसाहार वाईट कसं?  माणसाला आता दोघांचेही तितकेच महत्व व गरज आहे.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

नॉनव्हेज खाणे चांगले की वाईट ?

Related Questions

मी जिम करतोय पण मी डाएट नाही करत?
शरीराला ऊर्जा देणारे खाद्य पदार्थ कोणते?
कमी कॅलरीचे अन्न कोणते?
2800 कॅलरी डाएट प्लॅन?
जगातील सर्वात जास्त तिखट फळ किंवा पदार्थ कोणता?
डाएट प्लॅन कसा करायचा?
आहार आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध स्पष्ट करा?