2 उत्तरे
2
answers
भारत केव्हा स्वतंत्र झाला?
17
Answer link
🇮🇳🇮🇳दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन'दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज उभारला जातो. देशभरातही अनेक ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
जय हिंद🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
जय हिंद🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
0
Answer link
भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले.
अधिक माहितीसाठी, आपण हे दुवे पाहू शकता: