ऐतिहासिक व्यक्ति
इतिहास
शिवाजी महाराजांच्या घोडीचे नाव सांगा?
मूळ प्रश्न: शिवाजी महाराजांचा घोडी च नाव काय होते??
तसे पाहायला गेले तर शिवाजी महाराजांच्या घोडीचे नाव काय होते याचा reference अजूनही सापडलेला नाही तरीपण श्रीमान योगी या कादंबरीमध्ये शिवाजी महाराजांच्या घोडीचे नाव कृष्णा असे दिलेले आहे एकदा शिवाजी महाराज आपल्या घोड्यांच्या तबेल्यात गेल्यावर ते आपल्या घोड्यांविषयी
यस्याश्वास्तस्य राज्यं । यस्याश्वास्तस्य मेदिनी ||
यस्याश्वास्तस्य सौख्यं | यस्याश्वास्तस्य साम्राज्यं ||
बोलले होते..
याचा अर्थ असा आहे की की माझ्याकडे हे जे स्वराज्य आहे जो आनंदी क्षण आहेत आणि हे जे सगळं काय आहे ते फक्त ह्या माझ्या घोड्यांमुळेच आहे

1 उत्तर
1
answers
शिवाजी महाराजांच्या घोडीचे नाव सांगा?
2
Answer link
छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव कृष्णा होते. महाराजांच्या स्वराज्याच्या कार्यात या घोड्याचे खूप मोठे योगदान आहे.