3 उत्तरे
3
answers
शिवाजी महाराजांचा घोडी च नाव काय होते??
7
Answer link
तसे पाहायला गेले तर शिवाजी महाराजांच्या घोडीचे नाव काय होते याचा reference अजूनही सापडलेला नाही तरीपण श्रीमान योगी या कादंबरीमध्ये शिवाजी महाराजांच्या घोडीचे नाव कृष्णा असे दिलेले आहे एकदा शिवाजी महाराज आपल्या घोड्यांच्या तबेल्यात गेल्यावर ते आपल्या घोड्यांविषयी
यस्याश्वास्तस्य राज्यं । यस्याश्वास्तस्य मेदिनी ||
यस्याश्वास्तस्य सौख्यं | यस्याश्वास्तस्य साम्राज्यं ||
बोलले होते..
याचा अर्थ असा आहे की की माझ्याकडे हे जे स्वराज्य आहे जो आनंदी क्षण आहेत आणि हे जे सगळं काय आहे ते फक्त ह्या माझ्या घोड्यांमुळेच आहे

1
Answer link
छत्रपती शिवाजी महाराजांकडे कृष्णा नावाची घोडी होती.
या नावाचा उल्लेख 'श्रीमान-योगी' मध्ये एका ठिकाणी आहे.
या नावाचा उल्लेख 'श्रीमान-योगी' मध्ये एका ठिकाणी आहे.
0
Answer link
शिवाजी महाराजांच्या घोड्यांच्यापैकी काही प्रसिद्ध घोडे खालीलप्रमाणे:
- मोती: हा महाराजांच्या आवडत्या घोड्यांपैकी एक होता.
- माणिक: हा घोडा देखील शूर आणि वेगवान होता.
- विश्वास: हा देखील महाराजांचा एक महत्त्वाचा घोडा होता.
- रणभीर: काही ऐतिहासिक नोंदींमध्ये या घोड्याचा उल्लेख आढळतो.
शिवाजी महाराजांनी अनेक घोडे वापरले, त्यामुळे त्यांची नक्की संख्या आणि नावे निश्चितपणे सांगणे कठीण आहे.