गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आरोग्य

पोटात गॅस होणे उपाय सांगा ?

महिन्यातून तिन चार वेळा अशी तक्रार भेड़सावत असल्यास हे सामान्य आहे... परंतु सारखे पोटाची समस्या उद्भवत असल्यास थोड़ीफार तरी चिंताजनक बाब आहे... म्हणूनच प्रथम तुम्ही वैद्यकीय तपासणी करुन घ्या... तरीही घरातील काही आवश्यक असलेले पदार्थपासून तात्पुरती आराम मिळेल यासाठी एक उपाय सांगते...
दररोज सकाळी उकळून ठेवलेले कोमट पाणी अवश्य प्यावे...
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात जीरे आणि ओव्याची बारीक पूड अर्धा किंवा एक चमचा टाकावे व ते प्यावे...
तुर्तास तरी दुधाची चहा पिऊ नका... आले(अद्रक) टाकलेले काळी चहा घ्या.., दिवसातून किमान दोन वेळाच घ्या... अती चहा घेऊ नका...
मोसंबीचे रस घरात बनवून प्या... त्यात सैंधव मीठ टाकून प्या...

(महत्त्वाची टिप:-सारखे पोटात गॅस होते म्हणून इनोे जास्त घेत राहु नका... कृपया डॉक्टरांचा सल्ला देखील अवश्य घ्या...)
1 उत्तर
1 answers

पोटात गॅस होणे उपाय सांगा ?

1
Best Solution for this...Is that

की तुम्ही योग्य वेडी योग्य तो आहार घ्या...

उत्तर लिहिले · 29/6/2018
कर्म · 3930

Related Questions

मोतीबिंदू फुटला तर काय काय होते?
मोतीबिंदू फुटला तर काय होते?
राईस ब्रँड तेलाचे फायदे?
सतत चिडचिड होते. टाळायचा विचार करतोय पण नियंत्रण रहात नाही, काय करावे?
दात मजबूत करण्यासाठी काही उपाय आहेत का?
सेक्स पॉवर कमी करण्यासाठी काय करावे?
आर.सी.एच. कॅम्पच्या आयोजनाकरिता ए.एन.एम. ची भूमिका व जबाबदाऱ्या लिहा?