शेती मराठी भाषा कृषी फळभाज्या

टोमॅटोला मराठी मध्ये काय म्हणतात?

5 उत्तरे
5 answers

टोमॅटोला मराठी मध्ये काय म्हणतात?

26
टोमॅटो ही फळभाजी मूळतः पोर्तुगीजांनी १६ व्या शतकात भारतात आणली. त्यामुळे तिला अस्सल मराठी नाव नाही.
अपभ्रंश होऊन याला टमाटे, तंबाटे असे काही ठिकाणी म्हणतात. जसं पिझ्झाला मराठीत काय म्हणतात हे माहीत नाही, कारण तो आपल्या भागातला पदार्थच नाही, तशी टोमॅटोची गत आहे, असं मला वाटतं.
उत्तर लिहिले · 1/6/2018
कर्म · 283280
3
टोमॅटो ही फळभाजी मूळतः पोर्तुगीजांनी १६ व्या शतकात भारतात आणली. त्यामुळे तिला अस्सल मराठी नाव नाही. अपभ्रंश होऊन याला टमाटे, तंबाटे असे काही ठिकाणी म्हणतात. जसं पिझ्झाला मराठीत काय म्हणतात हे माहीत नाही, कारण तो आपल्या भागातला पदार्थच नाही, तशी टोमॅटोची गत आहे, असं मला वाटतं.
उत्तर लिहिले · 5/3/2020
कर्म · 2770
0

टोमॅटोला मराठीमध्ये देखील टोमॅटोच म्हणतात.

(इंग्रजी शब्द: Tomato)

हे एक लोकप्रिय फळ आहे जे भाजी म्हणून वापरले जाते.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 2200

Related Questions

फळा म्हणजे काय असल्यामुळे रोड लागतात?
भारतामध्ये कृषी क्रांती कधी सुरु होईल?
मी वारसाला 1 लाख भरू शकतो, दोन एकर ऊस आहे. 5 वर्षांसाठी किती लोन भेटेल?
एका एकरमध्ये किती कपाशीचे झाडं बसतात?
कॅरोलिना रीपर या मिरचीचे बियाणे भारतात कुठे मिळते?
सर्वात तिखट मिरची कोणती?
जगातील सर्वात मोठे फळ कोणते?