सरकार
सरकारी योजना
अर्थशास्त्र
दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना (DDU-GKY) बद्दल माहिती द्या?
2 उत्तरे
2
answers
दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना (DDU-GKY) बद्दल माहिती द्या?
27
Answer link
*📢 वझीर कौशल्य विकास केंद्र*
_👩🏻🏫 मोफत प्रशिक्षण_
*🚺महिलांना अधिक प्राधान्य🚺*
★★★★★★★★★★★
*🌐GK जनरल नॉलेज ग्रुप🌐*
_*®@रसुल खडकाळे@*_
*📱+919168390345*
★★★★★★★
*दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्या योजना* (डीडीयूजीकेवाई)🕘
ही योजना केंद्र शासनाकडून 25 सप्टेंबर 2014 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश गरीब कुटुंबांतील ग्रामीण तरुणांना कौशल्याचा विकास करणे आणि सर्वसमावेशक वाढ करणे हे आहे. या योजनेचा उद्देश तीन वर्षांत 0 ते 15-35 वर्षे वयोगटातील 10 लाख ग्रामीण युवक प्रशिक्षण देणे हे आहे. या योजनेसाठी रु .1500 कोटींचा प्रारंभिक निधी दिला गेला.
दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्या योजना (डीडीयू-जीकेवाय) चा उद्देश गरीब तरुणांना सक्षम करणे आणि त्यांना नियमित मासिक वेतन किंवा किमान वेतनाच्या वर नोकरी देणे हे आहे. हे ग्रामविकासाच्या मंत्रालयाच्या पुढाकारांपैकी एक आहे जे ग्रामीण जीविकेला चालना देण्यासाठी प्रयत्न करते.
(DDU-GKY) ‘दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना’ ही भारत सरकारच्या ग्राम विकास मंत्रालयाच्या व महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती अभियान (MSRLM) यांच्या सहकार्याने चालवली जाते. ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील युवक–युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या योजने अंतर्गत लघू कालावधीचे प्रशिक्षण वर्ग चालवले जातात.
*दीन दयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना* (डीडीयूजीजेवाई)🕘
दीनदयाळ ग्राम ज्योति योजना ही भारत सरकारद्वारे जुलै 25, 2015 रोजी सुरू करण्यात आलेली एक योजना आहे.
ग्रामीण भारतांना सतत वीज पुरवठा करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी, भारत सरकार 630 अब्ज डॉलर्स (9 .4 अब्ज डॉलर्स) अनुदान प्रदान करेल. बजेटमध्ये $ 760 बिलियन (यूएस $ 11 अब्ज) चे बजेट आहे .
शेती उत्पन्नात वाढ, शिक्षण आणि बँकिंग सेवा सुधारणे, सामाजिक सुरक्षा सुधारणा इत्यादी. या योजनेचे काही फायदे आहेत.
Wazir Advisor Pvt.Ltd. (वझीर अँडवायझर प्रायव्हेट लिमीटेड) ही कंपनी गारमेंट आणि रिटेल क्षेत्रात प्रशिक्षण देण्यासाठी देश–विदेशात प्रसिद्ध असून अनेक वर्षांच्या प्रशिक्षणाचा त्यांना अनुभव आहे. मोठ मोठ्या गारमेंट फैक्टरीज चालवणे आणि प्रशिक्षण देणे यासाठी वझीर प्रसिद्ध आहे आणि त्यांच्या सहकार्याने ही योजना राबविण्यात येत आहे.
*👉 कोर्स -*
*1) ISMO -* (Industrial Sewing M/c Operator) औद्योगिक शिवणयंत्र कारागीर
*2) RSA -* (Retail Sales Associate) रिटेल सेल्स असोसीएट्स
*⏰ कालावधी -*
*1) ISMO -* 4 महिने (3 महिने प्रशिक्षण व 1 महिना कंपनीतील प्रशिक्षण)
*2) RSA -* 4 महिने (3 महिने प्रशिक्षण व 1 महिना कंपनीतील प्रशिक्षण)
*📝 पात्रता -*
*1) ISMO -* 8 वी पास [ वय : 18 ते 35 वर्षे, ग्रामीण (BPL) युवक व युवती ]
*2) RSA -* 12 वी पास [ वय : 18 ते 35 वर्षे, ग्रामीण (BPL) युवक व युवती ]
*🔹 प्रशिक्षणासाठी पात्रता -*
1) 18 ते 35 वर्षे वयोगटातील ग्रामीण तरूण/तरूणी
2) दारीद्र रेषेखालील यादीत नोंद असलेल्या कुटूंबातील सदस्य
3) महिला बचत गट/स्वयंसहाय्यता नोंदणीकृत गटातील सदस्य महिलेच्या कुटूंबातील सदस्य
4) मनरेगा योजनेतील जॉबकार्ड धारक व्यक्तीच्या कुटूंबातील सदस्य
5) अत्योंदय योजनेतील लाभार्थी कुटूंबातील सदस्य
6) पी. आय. पी. अंतर्गत ग्रामसंस्थेने ठरविलेल्या गरीबातील गरीब कुटूंबातील सदस्य
*🔸 आवश्यक कागदत्र -* दारिद्र्यरेषा प्रमाणपत्र, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, 6 पासपोर्ट साईज फोटो, मार्कलिस्ट, जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)
*_🤔 वझीरमध्ये प्रशिक्षण का?_*
➡ गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण
➡ चांगले वेतन
➡ प्रतिष्ठित कंपनीमध्ये नोकरी
➡ अभ्यासबाह्य उपक्रम
➡ आधुनिक शैक्षणिक साहित्य
➡ प्रशिक्षित प्रशिक्षक
➡ शासन मान्य प्रमाणपत्र
➡ मुलींच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था
➡ नियुक्तीच्या प्राथमिक काळात केले जाणारे साहाय्य
➡ 8 राज्यांमध्ये कार्यरत असून 50 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे.
▶ पोषक आहार
▶ राहण्याची उत्तम सोय
▶ मुला-मुलींसाठी स्वतंत्र वॉर्डन
▶ बँकेमध्ये स्वतंत्र खाते उघडले जाईल
▶ विद्यार्थ्यांसाठी मोफत विमा
▶ औद्योगिक मान्यताप्राप्त कोर्स
▶ 100% नोकरीची हमी
▶ मोफत शैक्षणिक साहित्य आणि गणवेश
▶ रिटेल आणि गारमेंटध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध
▶ मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिग्रह
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
*वरील सर्व गोष्टी शासनाकडून मोफत देण्यात येत आहेत.*
_↪ नुकतेच प्रशिक्षणच नाही तर इतरही बरेच काही... ↩_
( खेळांच्या स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व सर्व सण साजरे केले जातात. )
*_💼 खालील कंपन्यांमध्ये नोकरीची संधी दिली जाईल._*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
☑ अरविंद मिल्स प्रा. लि., शाही एक्सपोर्ट्स प्रा. लि., वेल्सपन प्रा. लि.,
▪ बिग बाझार, पँन्टलून्स, पिटर इंग्लंड, स्टार बाझार, डि मार्ट, रिलायंन्स ट्रेंड, रेमंड आणि इतरही अनेक संधी उपलब्ध.
*_📢 वझीर स्किल डेव्हलपमेंट सेंटर_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क, प्लॉट नं. ई-1/2, बारामती एम. आय. डी. सी., पुणे, पिन 413 133_
*👉 प्रशिक्षण केंद्र :*
📱 *स्नेहल मैडम :* 8390196793 ,
📱 *प्रकाश सर :* 9764630770 ,
📱 *सदानंद सर :* 9969660731
*🗒 प्रवेशासाठी संपर्क :
* नंदुरबार - 8669619474 / 8669619472,
औरंगाबाद - 8669619473,
जालना - 8669619476,
लातूर - 8669619479,
सोलापूर - 8669619475

0
Answer link
दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना (DDU-GKY) ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक योजना आहे, जी ग्रामीण भागातील गरीब Jugendlichen कौशल्ये प्रदान करून त्यांना रोजगार मिळवून देण्यास मदत करते.
उद्देश:
- ग्रामीण भागातील गरीब Jugendlichen रोजगारक्षम बनवणे.
- सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना सक्षम करणे.
- बाजारपेठेतील मागणीनुसार कौशल्ये प्रदान करणे.
पात्रता:
- ग्रामीण भागातील १८ ते ३५ वर्षे वयोगटातील युवक.
- गरीब कुटुंबातील सदस्य (BPL कार्डधारक किंवा तत्सम).
- शैक्षणिक पात्रता गरजेनुसार बदलू शकते.
योजनेची वैशिष्ट्ये:
- मोफत कौशल्य प्रशिक्षण.
- निवास आणि भोजनाची सोय.
- प्रशिक्षणानंतर रोजगाराची संधी.
- उद्योगजगताच्या मागणीनुसार प्रशिक्षण.
प्रशिक्षणाचे क्षेत्र:
- रिटेल
- परिधान आणि वस्त्रोद्योग
- बांधकाम
- ऑटोमोटिव्ह
- आरोग्य सेवा
- इतर क्षेत्रे (स्थानिक गरजेनुसार)
अधिक माहितीसाठी: आपण DDU-GKY च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.