3 उत्तरे
3
answers
मला काय बोलायचे आहे इंग्लिश मध्ये translation करा?
1
Answer link
मला काही बोलायचं आहे याचं इंग्लिश मध्ये उत्तर अस होते: i want to say something आणि तुम्हाला जर मराठी ते इंग्लिश मध्ये Translation करायचे असेल, तर सर्वप्रथम प्ले स्टोअर मध्ये जाऊन गुगल translate app download करा.
0
Answer link
तुम्हाला काय म्हणायचे आहे, हे इंग्रजीमध्ये "What do you want to say?" असे म्हणतात.
तुम्ही हे वाक्य खालीलप्रमाणे सुद्धा वापरू शकता:
- What do you mean? (तुमचा काय अर्थ आहे?)
- What are you trying to say? (तुम्ही काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहात?)