शरीर
आयुर्वेद
डॉक्टर
आरोग्य
माझ्या आईचे गुडघे खूप दुखतायत. डॉक्टरांनी गोळ्या पण दिल्या परंतु गोळ्यांचे साईड इफेक्ट्स (side effects) होतायत. काही आयुर्वेदिक उपाय आहे का?
3 उत्तरे
3
answers
माझ्या आईचे गुडघे खूप दुखतायत. डॉक्टरांनी गोळ्या पण दिल्या परंतु गोळ्यांचे साईड इफेक्ट्स (side effects) होतायत. काही आयुर्वेदिक उपाय आहे का?
16
Answer link
मात्र 7 दिवस हा उपाय केला तर तुमची गुडघेदुखी गुडघे टेकेल, गुडघ्यातून आवाज येत असेल तर नक्की वापरा
कशीही गुडघेदुखी असो फक्त 7 दिवसात ती दूर करण्याची ताकत आहे या उपायात. गुडघेदुखी वाढत्या वया सोबत वाढत जाते बऱ्याच लोकांना हा त्रास एखादा मार लागल्यामुळे होतो तर काहींना सांधेदुखी मुळे होतो. तर काही लोक म्हणतात गुडघ्यातील वेदना गुडघ्यामधील ग्रीस संपल्यामुळे होते. किंवा युरीक एसिडचे शरीरातील प्रमाण वाढल्यामुळे वेदना होतात. अनेक वेळा गुडघेदुखी एवढी वाढते की ती सहन करणे कठीण होते. एक्सरसाईज केल्यामुळे वेदने पासून थोडा आराम मिळतो कारण यामुळे गुडघ्यामधील अखडन निघून जाते आणि गुडघ्यांच्या गतीला सोप्पे करते. यामुळे वेदना कमी होतात.
चला पाहू गुडघेदुखी दूर करणारा असा उपाय जो तुमच्या गुदाघेदुखीला कमीच नाही तर संपवून टाकेल. चला पाहू हा उपाय कसा करतात.
http://aaosairam.blogspot.com
आवश्यक साहित्य
1 लहान चमचा हळद
1 चमचा मध
चिमुटभर चुना
कृती
वरील तीनही साहित्य एकत्र करावे आणि थोडेसे पाणी टाकून पेस्ट तयार करावी. तुम्हाला वाटल्यास वरील साहित्य जास्त प्रमाणात तुम्ही घेऊ शकता जर ते तुमच्या गुडघ्यावर कमी पडत असेल तर. ही पेस्ट तुमच्या गुडघ्यावर लावावी आणि दहा मिनिट मालिश करावी. हा उपाय तुम्हाला रात्री झोपताना करायचा आहे. मालिश करून झाल्यानंतर यावर सुती कापड किंवा बैन्डेज बांधावे आणि सकाळी कोमट पाण्याने गुडघा धुवावा. या उपायामुळे वेदना कमी कमी होत जाईल आणि 7 दिवसा पर्यंत ती संपूर्ण बंद झालेली असेल.
लक्ष्यवेध
वरील उपाय करताना काही गोष्टींकडे लक्ष द्यायचे आहे त्याखालील प्रमाणे आहेत.
फैट आणि प्रोटीनयुक्त पदार्थ न खावे.
शिमला मिरची, बटाटे, हिरवी मिरची, लाल मिरची, जास्त मीठ खाऊ नये, वांगी खाऊ नये
गुडघे गरम आणि थंड पैड्स ने शेकावे.
गुडघ्या खाली उशी ठेवावी.
वजन कमी ठेवावे, वजन वाढू देऊ नये.
जास्त वेळ उभे राहू नये.
आराम करावा वेदना वाढतील अश्या गोष्टी करणे टाळावे. अन्यथा तुमच्या वेदना वाढतील आणि सहन करणे कठीण होईल.
सकाळी रिकाम्या पोटी तीन-चार अक्रोड खावे, पालक खावे, विटामिन E युक्त अन्न खावे, कोवळ्या ऊनात जावे.
वरील सर्व पथ्य पाळताना आम्ही सांगितलेला उपाय करावा ज्यामुळे गुडघेदुखी बरी होईल.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
╔══╗ संकलन: नितीन जाधव
║██║ स्रोत:- निसर्ग उपचार
╚══╝ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ *+९१८६५५४०७६१९*
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █
🥀 ᵃᵃºˢᵃi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ
आपण हि व या अधिक माहिती खालील संकेत स्थळाला भेट देऊन पाहु शकता
*http://aaosairam.blogspot.com*
*नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.*
*!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!*

Dr अर्थो , हे एक आयुर्वेदिक औषध आहे , त्यामध्ये तुम्हाला गुढग्यावर चोळण्यसाठी तेल ( oile ) भेटत Drअर्थो या नावाने , ते मेडिकल मध्ये उपलब्ध आहे , ते तेल घ्या आणि त्याच company ची गोळी drअर्थो च 61rs ला गोळ्याचं पॉकेट भेटत ते घ्या या दोन्हीचा कोर्स चालू करा
फरक पडेल च
Said इफेक्ट नाही
फरक पडेल च
Said इफेक्ट नाही
0
Answer link
आईच्या गुडघेदुखीसाठी काही आयुर्वेदिक उपाय खालीलप्रमाणे आहेत:
Ayurvedic Upchar (आयुर्वेदिक उपचार):
- दशमुला क्वाथ: दशमुला क्वाथ घेतल्याने वात आणि कफ दोषांचे संतुलन राखण्यास मदत होते. यामुळे गुडघेदुखी कमी होऊ शकते.
- गुळवेल: गुळवेलमध्ये दाहक-विरोधी (anti-inflammatory) गुणधर्म आहेत, जे सांध्यांमधील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात.
- आले (Ginger): आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. आल्याचा चहा प्यायल्याने किंवा आल्याचा लेप लावल्याने गुडघेदुखी कमी होते.
- हळद: हळदीमध्ये कर्क्युमिन (curcumin) नावाचे तत्व असते, जे दाहक-विरोधी आणि वेदनाशामक (painkiller) आहे. हळदीचे दूध प्यायल्याने किंवा हळदीचा लेप लावल्याने आराम मिळतो.
- मेथी: मेथीमध्ये असलेले गुणधर्म सांध्यांची सूज आणि वेदना कमी करतात. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खावेत.
Aahar (आहार):
- कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी: कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार घ्या. दूध, दही, पनीर, आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.
- ओमेगा-3 फॅटी ऍसिड: ओमेगा-3 फॅटी ऍसिडयुक्त पदार्थ जसे की मासे, जवस (flax seeds), आणि चिया सीड्स (chia seeds) आहारात घ्या.
- साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा: जास्त साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ (processed foods) टाळल्यास सांध्यांची सूज कमी होण्यास मदत होते.
Yoga Aani Vyayam (योग आणि व्यायाम):
- हल्का व्यायाम: नियमितपणे हलका व्यायाम करा. चालणे, पोहणे, आणि सायकलिंगसारखे व्यायाम सांध्यांसाठी चांगले असतात.
- योगासन: योगासनांमध्ये वीरभद्रासन, त्रिकोणासन, आणि वृक्षासन यांसारखी आसने गुडघ्यांसाठी फायदेशीर आहेत.
Gharelu Upchar (घरगुती उपचार):
- शेendane Tel Maalish (शेendane तेलाने मालिश): शेendane तेल थोडे गरम करून गुडघ्यांना लावा आणि हळूवारपणे मालिश करा.
- गरम पाण्याचा शेek (गरम पाण्याचा शेक): गरम पाण्याच्या पिशवीने किंवा टॉवेलने गुडघ्यांना शेक द्या.
टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.