गणित भूगोल महाराष्ट्र भूगोल

महाराष्ट्राची दक्षिणोत्तर व पूर्वपश्चिम लांबी किती आहे?

2 उत्तरे
2 answers

महाराष्ट्राची दक्षिणोत्तर व पूर्वपश्चिम लांबी किती आहे?

3

लांबी रुंदी व क्षेत्रफळ - पश्चिमेस अरबी समुद्रापासून पूर्वेस साधारणपणे पूर्व घाटापर्यंत महाराष्ट्र पसरलेला आहे. महाराष्ट्राची पश्चिम - पूर्व लांबी सुमारे ८००  कि मी असून दक्षिणोत्तर रुंदी सुमारे ७२० कि मी आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३,०८,३४६ चौ. कि.  मी. च्या खालोखाल महाराष्ट्रचा तिसरा क्रमांक आहे. महाराष्ट्राने देशाचा ९.३६% प्रदेश व्यापलेला आहे.

नेसर्गिक सिमा : 

                      महाराष्ट्राच्या वायव्य भागात सातमाळा डोंगररांगा, गलना टेकड्या व सातपुडा पर्वतरांगेतील

अक्राणी टेकड्या, उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा व त्यांचा पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत, तर ईशान्येस दर्केसा टेकड्या, पूर्वेस चिरोळी टेकड्या, गायखुरी व भामरागड डोंगर या नेसर्गिक सिमा निर्माण करतात.दक्षिनेतर पठारावर हिरण्यकेशी नदी, व कोकणात तेरेखेल नदी तर पश्चिमेस अरबी समुद्र अशा महाराष्ट्राच्या नेसर्गिक सीमा आहेत.
उत्तर लिहिले · 26/1/2018
कर्म · 605
0

महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी सुमारे ७२० किलोमीटर आहे आणि पूर्व-पश्चिम लांबी सुमारे ८०० किलोमीटर आहे.

स्रोत:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1640

Related Questions

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे?
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती?
मांजरा धरण कोणत्या राज्य व जिल्हा मध्ये आहे?
महाराष्ट्रातील पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे?
आपल्या महाराष्ट्रात तालुके किती आहेत आणि महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय कुठे आहे?
महाराष्ट्रातील कोणत्या विभागात जंगले सर्वात कमी आहेत?
महाराष्ट्र राज्याची लांबी किती आहे?