भूगोल
महाराष्ट्र इंडस्ट्रिअल डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन
महाराष्ट्रातील राजकारण
महाराष्ट्र शासन कर्मचारी
महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र भूगोल
महाराष्ट्राचा इतिहास
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती?
2 उत्तरे
2
answers
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती?
2
Answer link
भारताच्या पश्चिमेस महाराष्ट्र हे राज्य आहे.
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३,०७,७१३ ± १ km² आहे.
क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात तिसरा (३) क्रमांक लागतो.
0
Answer link
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 307,713 चौरस किलोमीटर (118,807 चौरस मैल) आहे.
हे क्षेत्रफळ भारताच्या एकूण भूभागाच्या सुमारे 9.36% आहे.