2 उत्तरे
2
answers
पोटातील जंतूंवर उपाय काय आहेत?
4
Answer link
पोटातील जंत लक्षणे:
खाल्लेले अंगी न लागणे, उलट्या होणे, चेवहऱ्यावर पांढरे डाग, गुदभागी कंड, मळमळणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
काय खावे:
शेवगा, तुर, कुळीथ, ताक, ओवा, दालचिनी, लसूण, मध, गोमूत्र, जुने तांदूळ, कढीपत्ता, इत्यादी पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करावे.
काय खाऊ नये:
उडीद, चवळी, वाल, मटार, अंडे, मांसाहार, सीताफळ, रताडे, तांबडा भोपड, अळू, बाहेरचे पाणी टाळावे.
पोटातील जंत घरगुती उपचार :
पाव चमचा ओवा, व पण चमचा वावडिंग एकत्र करून चावून खावे याप्रमाणे नियमित 2 महिने केल्यास जंत कमी होतात.
पोटातील जंत झाले असता आठवडाभर डाळिंबाच्या फळाच्या सालीचे पाव चमचा चूर्ण किव्वा काढा घ्यावा. काढा करण्यासाठीअर्ध्या डाळिंबाचे साल चार कप पाण्यात चतुर्थाउंश उरे पर्यंत उकळावे, व गळून प्यावे.
रोज सकाळी पाव चमचा हळद, पाव चमचा वाववडिंग व अर्धा चमचा गुड एकत्र करून दोन महिने एकत्रित घेतल्यास पोटातील जंत नाहीसे होतील.
पाच चमचे गोमूत्र सात वेळा सुटी कपड्यात गाळून पाच चमचे पाणी मिसळून घ्यावे. याप्रमाणे महिना भर केल्यास जंत कमी होतात.
वारंवार जंत होण्याची सवय मोडण्यासाठी जेवणानंतर एक-दोन लवंग किव्वा दालचिनी चा छोटा तुकडा चघडल्यास जंत होत नाही.
लसणाची एक पाकळी तुपात तळून सकाळ संध्याकाळ महिनाभर घ्यावी.
रोज चार ते पाच कडीपत्याची ताजी पाने चावून खाल्ल्यास बारीक दोऱ्याप्रमाणे दिसणारे जंत मलावाटे पडून जातात.,
उकळलेले पांनी प्यावे, बाहेरचे पाणी टाळावे, व स्वच्छता पाळावी, दिवस झोपणे, वरचेवर व भूक लागली नसता खाणे टाळावे.
जंत होण्याची सवय असल्यास पंधरा दिवसातून एकदा पोट साफ होण्याचे औषध घावे.
जंत होत असल्यास मेथी, कारलं, सिमला मिरची, या भाज्या नेहमी वापरात ठेवाव्यात याने पोटातील जंत होत नाही.
दुपारच्या जेवणानंतर एक वाटी टाकं अर्धा चमचा बडीशेप, एक चिमूट ओवा व हिंग टाकून घ्यावे

0
Answer link
पोटातील जंतूंवर काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
- औषधोपचार: जंतांसाठी अनेक औषधे उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य औषध घ्यावे.
उदाहरणे: Albendazole, Mebendazole.
- स्वच्छता: वैयक्तिक स्वच्छता पाळणे आवश्यक आहे. नियमितपणे हात धुवावेत.
- स्वच्छ पाणी: नेहमी स्वच्छ पाणी प्यावे. दूषित पाण्यामुळे जंतूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
- अन्न: फळे आणि भाज्या चांगल्या प्रकारे धुवून खाव्यात. अर्धवट शिजलेले अन्न खाणे टाळावे.
- घरगुती उपाय: काही घरगुती उपायांनी देखील आराम मिळतो.
- कच्चा लसूण खाणे
- हळदीचे सेवन करणे
- कडुनिंबाची पाने खाणे
Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.