3 उत्तरे
3
answers
जागतिक साक्षरता दिवस कधी असतो?
2
Answer link
जागतिक साक्षरता दिन हा प्रतिवर्षी ८ सप्टेंबर या तारखेला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विकास व त्यातून शांतता व सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या युनेस्कोने शिक्षणाचे, साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेऊन ८ सप्टेंबर हा दिवस 'जागतिक साक्षरता दिन' म्हणून साजरा करण्याचे ठरविले. युनेस्कोत हा निर्णय ७ नोव्हेंबर इ.स. १९६५ रोजी झाला आणि ८ सप्टेंबर इ.स. १९६६ पासून जगभरात 'जागतिक साक्षरता दिन' साजरा केला जाऊ लागला.
2
Answer link
दरवर्षी ८ सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघटनेमार्फत हा दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो. जगात कोणीही निरक्षर राहू नये, हा यामागचा उद्देश आहे. अजून वाचा..https://bit.ly/3R2QHxA