3 उत्तरे
3 answers

मराठी भाषेचा जगात कितवा क्रमांक लागतो?

23
जगात सुमारे ६५००भाष्या बोलल्या जातात... त्यामध्ये २३१० भाषा लिहिल्या आणि वाचल्या जातात..
त्यामध्ये मराठी ही भाषा दहाव्या क्रमांकावर आहे...
तरीही एखादी भाषा येणारे लोक संवाद, संभाषण, सज्ञापन करत असताना वेळ वाचणे, एकमेकांना मजकूर सहज कळणे या निकषांवर मात्र मराठी भाषेचा क्रमांक जगात पहिला येतो...
उत्तर लिहिले · 16/12/2017
कर्म · 458580
1
मराठी भाषेचा जागतिक पातळीवर १९ वा तर राष्ट्रीय स्तरावर ४ था क्रमांक लागतो.
उत्तर लिहिले · 22/12/2017
कर्म · 140
0

मराठी भाषेचा जगात 10 वा क्रमांक लागतो.

मराठी ही भारत देशातील एक प्रमुख भाषा आहे. महाराष्ट्र राज्याची ही राजभाषा आहे.

मराठी भाषिक लोकांची संख्या सुमारे ८.३ कोटी आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 2200

Related Questions

पेशवा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला?
भाषिक सर्जनशील स्वरूप आणि प्रकार?
भाषेच्या निवेदनकर्त्याचा थोडक्यात परिचय करून द्या?
भाषेची संकल्पना आणि महत्त्व काय आहे?
भाषिक आविष्काराचे स्वरूप सांगून भाषिक आविष्कारांच्या प्रकारांची ओळख करून द्या.
socius या शब्दाचा अर्थ काय?
मराठी भाषेने कोणत्या भाषांमधील शब्द आत्मसात केले?