राजकारण
सरकार
सरकारी योजना
महाराष्ट्र शासन कर्मचारी
राजकीय संकल्पना
goverment मध्ये NDA आणि UPA ह्या काय संकल्पना आहेत??
मूळ प्रश्न: UPA गव्हर्नमेंट NDA गव्हर्नमेंट म्हणजे काय?
मधल्या बऱ्याच काळात एकाच पक्षाला संपूर्ण बहुमत मिळालं नव्हतं तेंव्हा 'समविचारी' राजकीय पक्षानी एकत्र येऊन आपापली आघाडी स्थापन केली.( साधारणतः 1998 च्या वेळास) भाजपप्रणित आघाडीला नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडी तर काँग्रेस प्रणित आघाडीला युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स किंवा संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणतात. श्री. अटल बिहारी वाजपेयी NDA चे तर डॉ मनमोहन सिंग हे UPA चे पहिले पंतप्रधान होते.
सध्या जरी भाजप ला पूर्ण बहुमत गाठता आलं असलं तरी सरकार मध्ये NDA चे घटक पक्ष जसे शिवसेना , शिरोमणी अकाली दल, तेलगू देसम रिपब्लिकन पार्टी ( आठवले गट) इ . आहेत.
सध्या जरी भाजप ला पूर्ण बहुमत गाठता आलं असलं तरी सरकार मध्ये NDA चे घटक पक्ष जसे शिवसेना , शिरोमणी अकाली दल, तेलगू देसम रिपब्लिकन पार्टी ( आठवले गट) इ . आहेत.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers