राजकारण सरकार शब्दाचा अर्थ

UPA गव्हर्नमेंट NDA गव्हर्नमेंट म्हणजे काय?

3 उत्तरे
3 answers

UPA गव्हर्नमेंट NDA गव्हर्नमेंट म्हणजे काय?

17
मधल्या बऱ्याच काळात एकाच पक्षाला संपूर्ण बहुमत मिळालं नव्हतं तेंव्हा 'समविचारी' राजकीय पक्षानी एकत्र येऊन आपापली आघाडी स्थापन केली.( साधारणतः 1998 च्या वेळास)  भाजपप्रणित आघाडीला नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडी तर काँग्रेस प्रणित आघाडीला युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स किंवा संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणतात. श्री. अटल बिहारी वाजपेयी NDA  चे  तर डॉ मनमोहन सिंग हे UPA चे पहिले पंतप्रधान होते.
सध्या जरी भाजप ला पूर्ण बहुमत गाठता आलं असलं तरी  सरकार मध्ये NDA चे घटक पक्ष जसे शिवसेना , शिरोमणी अकाली दल, तेलगू देसम रिपब्लिकन पार्टी ( आठवले गट) इ . आहेत.
उत्तर लिहिले · 3/7/2017
कर्म · 99520
2
UPA - United Progressive Alliance  UPA चे नेतृत्वNational Political Party Indian National Congress (INC). करते

UPA ची मित्र पक्ष खालील प्रमाणे आहेत :-

Indian National CongressAll India TrinamoolCongressNationalist Congress PartyIndian Union Muslim LeagueRashtriya Lok Dal(RLD)Viduthalai Chiruthaigal KatchiDravida Munnetra KazhagamSikkim Democratic FrontJammu & Kashmir National ConferenceAll India Majlis-e-Ittehadul MuslimeenKerala Congress (Mani)

NDA - National Democratic Alliance :- The National Democratic Alliance
NDA चे नेतृत्व BJP करते

NDA चे मित्र पक्ष खालील प्रमाणे आहेत

Bhartiya Janata Party(BJP)Shiv SenaIndian National Lok Da(INLD)Janata Dal (United)Uttarakhand Kranti DalNagaland People's FrontShiromani Akali Dal(SAD)Gorkha Janmukti MorchaMizo National FrontKamtapur Progressive PartyAsom Gana Parishad(AGP)Ladakh Union Territory FrontTelangana Rashtra Samithi
उत्तर लिहिले · 3/7/2017
कर्म · 0
0

UPA आणि NDA हे भारतीय राजकारणातील दोन प्रमुख राजकीय आघाड्या आहेत:

UPA (United Progressive Alliance):
  • यूपीए म्हणजे 'संयुक्त पुरोगामी आघाडी'.
  • या आघाडीचे नेतृत्व काँग्रेस (Indian National Congress) पक्षाकडे आहे.
  • UPA सरकार 2004 ते 2014 पर्यंत सत्तेवर होते, ज्यामध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान होते.
  • या आघाडीत विविध प्रादेशिक आणि लहान पक्ष सामील आहेत.
NDA (National Democratic Alliance):
  • NDA म्हणजे 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी'.
  • या आघाडीचे नेतृत्व भारतीय जनता पक्षाकडे (BJP) आहे.
  • NDA सरकार 1998 ते 2004 पर्यंत अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर होते, आणि 2014 पासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आहे.
  • या आघाडीत अनेक प्रादेशिक आणि लहान पक्ष सामील आहेत.

साध्या भाषेत, UPA म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी आणि NDA म्हणजे भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी. दोन्ही आघाड्यांमध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत आणि त्या वेळोवेळी बदलू शकतात.

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 2640

Related Questions

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक कोण?
क्राफ्ट मधून कस नगरसेवक होता येत?
जर नगरसेवकाला 10 हजार मानधन मिळत असेल, तर 5 वर्षात नगरसेवक अमाप संपत्ती कसे मिळवतात?
नगरसेवकांचे भत्ते कसे आहेत?
कंत्राटदाराकडून नगरसेवक पैसे कमवू शकतात का?
सांगली महानगरपालिका कोणत्या प्रकारची आहे?
आमदार किंवा खासदार फंड नगरसेवक स्वतःच्या नावे मंजूर करून आणू शकतात का?