3 उत्तरे
3
answers
कुंडलिनी जागृत झाल्यावर काय फायदे होतात?
6
Answer link
कुंडलिनी योग क्रिया ही अशी योग क्रिया आहे, ज्यात व्यक्ती आपल्यात लपलेली कुंडलिनी शक्ती जागृत करून दिव्यशक्तीला प्राप्त करू शकते. कुंडलिनी बरोबर ७ चक्रांची जागृती झाली, तर मानवाला शांती आणि सिद्धीचे ज्ञान होते. तो भूत आणि भविष्य पाहू शकतो. ती शरीरातून बाहेर पडून कोठेही फिरू शकते. तो आपल्या सकारात्मक शक्तीद्वारे कोणतेही दुःख, वेदना लांब पळवण्याची क्षमता येते. सिद्धीची कोणतीच सीमा नसते.
1
Answer link
आपला प्रश्न मजेशीर आहे. फायदा ही संकल्पना पैशाशी संलग्न असेल तर काहीच फायदा नाही हेच उत्तर मिळेल. पण या सर्व विश्वाचे संचलन करणारी शक्ती कोणती? त्या शक्तीला मी कनेक्ट होऊ शकतो का? यावर ज्यांनी याचा अनुभव घेतला आहे ते कुंडलिनीचा प्रभाव मान्य करतात. पण हा अनुभव वैयक्तिक पातळीवर असल्याने त्याची लॅबोरेटरी टेस्ट करायला येईल असे वाटत नाही.
0
Answer link
कुंडलिनी जागृत झाल्यावर अनेक फायदे होतात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
- शारीरिक आरोग्य:
- रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
- शारीरिक ऊर्जा वाढते.
- शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.
- मानसिक आरोग्य:
- एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते.
- तणाव आणि चिंता कमी होते.
- मनःशांती आणि आनंद मिळतो.
- आध्यात्मिक विकास:
- आत्म-जागरूकता वाढते.
- उच्च चेतना स्तरावर पोहोचण्यास मदत करते.
- अलौकिक शक्ती प्राप्त होतात.
कुंडलिनी जागृत करणे एक दीर्घ आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे. ती योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता: