राजकारण निवडणूक राजकीय व्यक्ती

सध्या असलेले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत?

3 उत्तरे
3 answers

सध्या असलेले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत?

7
सध्या सत्तेत असलेली व बलाढ्य राजकीय संघटना "भारतीय जनता पार्टी" हिची स्थापना माजी पंतप्रधान "श्री अटलबिहारी वाजपेयी" यांनी केली व स्वतःच्या पक्षाच्या ताकदीवर सरकार स्थापन केले.  पण मध्यंतरीच्या दोन लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी ला पराभव पत्करावा लागला होता .तर अटल बिहारी वाजपेयी हेच भारतीय जनता पक्षाचे पहिले अध्यक्ष व पंतप्रधान होते।
आता सध्या "अमित शहा "हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष असून त्यांनी मेहनतीने व राजकीय बौद्धिक डावपेच खेळून भारतात 10 वर्ष 4 दिवसानंतर पुन्हा प्रचंड बहुमताने सत्ता मिळवत काँग्रेसला प्रचंड धक्का देऊन सरकार स्थापन करून" नरेंद्र मोदी" यांना पंतप्रधान बनवले।।।
उत्तर लिहिले · 19/12/2017
कर्म · 2080
5
अमित शाह ( जन्म: २२ ऑक्टोबर १९६४) हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक राजकारणी व भारतीय जनता पक्षाचे १३वे व विद्यमान पक्षाध्यक्ष आहेत.

पदग्रहण
९ जुलै २०१४


१९७८ मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये प्रवेश केला. १९९७ सालापासून अहमदाबादमधून गुजरात विधानसभेवर निवडून येत असलेल्या अमित शहांनी नरेंद्र मोदी ह्यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रीपदे भुषवली. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदासाठी मोदी ह्यांचे नाव जाहीर केल्यानंतर भाजपने अमित शाह ह्यांच्यावर उत्तर प्रदेशमध्ये यश मिळवून देण्याची जबाबदारी टाकली. लोकसभा निवडणुकीमधील भाजपच्या दणदणीत विजयानंतर अमित शाह ह्यांची पक्षामधील लोकप्रियता शिगेला पोचली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाह ह्यांची भाजपच्या पक्षाध्यक्षपदावर नियुक्ती केली गेली.
उत्तर लिहिले · 8/11/2017
कर्म · 80330
0

सध्याचे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अध्यक्ष श्री. जगत प्रकाश नड्डा (J. P. Nadda) आहेत.

ते 20 जानेवारी 2020 पासून या पदावर आहेत.

अधिक माहितीसाठी, आपण भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: www.bjp.org

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2380

Related Questions

राज्यातील मुरब्बी राजकारणी कोण?
2019 मध्ये कोणते आमदार खासदार बीजेपी आणि शिवसेना मध्ये आले आहेत?
फेकू हे नाव कोणत्या पॉलिटिकल व्यक्तीला दिले आहे?
चंद्रकांत पाटील यांचे सल्लागार कोण आहेत?
महाराष्ट्र भाजप अध्यक्ष कोण आहे?
बाबाजी काठोळे भाजपाचे कोण आहेत?
राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष महिला चित्रा वाघ कोण आहेत, म्हणजे आमदार आहेत की आणखी कोण आणि त्यांचा मतदारसंघ कोणता?