राजकारण अध्यक्ष राजकीय व्यक्ती

महाराष्ट्र भाजप अध्यक्ष कोण आहे?

3 उत्तरे
3 answers

महाराष्ट्र भाजप अध्यक्ष कोण आहे?

1
रावसाहेब दानवे पाटील हे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष आहेत.
उत्तर लिहिले · 3/11/2018
कर्म · 2750
1
मा.रावसाहेब दानवे आहे भाजपा चे महाराष्ट्र चे  अध्यक्ष आहेत.।।।।।।।।।।।।।।
।।
उत्तर लिहिले · 5/11/2018
कर्म · 3020
0

सध्या, चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे (BJP) अध्यक्ष आहेत.

अधिक माहिती:

  • त्यांनी 13 जुलै 2022 रोजी हे पद स्वीकारले.
  • ते यापूर्वी महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते.

भारतीय जनता पार्टी - राज्य युनिट

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2380

Related Questions

राज्यातील मुरब्बी राजकारणी कोण?
2019 मध्ये कोणते आमदार खासदार बीजेपी आणि शिवसेना मध्ये आले आहेत?
फेकू हे नाव कोणत्या पॉलिटिकल व्यक्तीला दिले आहे?
चंद्रकांत पाटील यांचे सल्लागार कोण आहेत?
बाबाजी काठोळे भाजपाचे कोण आहेत?
राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष महिला चित्रा वाघ कोण आहेत, म्हणजे आमदार आहेत की आणखी कोण आणि त्यांचा मतदारसंघ कोणता?
सध्या असलेले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत?