3 उत्तरे
3 answers

चार वेदांची नावे कोणती?

7
वेद हे भारतीय धर्माचे व संस्कृतीचे मूलाधार ग्रंथ. 'मंत्रब्राह्मणयोर्वेदनामधेयम्' अशी वेदाची व्याख्या करता येईल. जगातील पहिले साहित्य वेद. वेद हे मानवसृष्टीच्या आधी परमेश्वराने मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केले आणि म्हणूनच ते अनादी आहेत अशी वैदिकांची धारणा आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांना वेद अथवा संहिता असे म्हटले जाते. या वेदांचे संहिता, आरण्यके, ব্রাহ্মणे आणि उपनिषदे असे चार उपविभाग आहेत. यापैकी उपनिषदे ही वेदांच्या शेवटी येतात म्हणून त्यांना 'वेदान्त' असे म्हटले जाते.
उत्तर लिहिले · 4/11/2017
कर्म · 5145
0
चार वादग्रंथाची नावे सांगा.
उत्तर लिहिले · 18/10/2022
कर्म · 0
0

चार वेदांची नावे खालीलप्रमाणे:

  • ऋग्वेद: हा सर्वात प्राचीन वेद आहे. यात 1028 स्तोत्रे आहेत, ज्याला 'सूक्त' म्हणतात. ऋग्वेद
  • यजुर्वेद: यात यज्ञ आणि कर्मकांडांचे मंत्र आहेत. हे गद्यात्मक (prose) स्वरूपात आहे. यजुर्वेद
  • सामवेद: यात ऋग्वेदातील मंत्रांचे गायन करण्यासाठीचे मार्गदर्शन दिलेले आहे. भारतीय संगीताचा उगम ह्या वेदात आहे, असे मानले जाते. सामवेद
  • अथर्ववेद: यात जादू, चमत्कार, आणि आयुर्वेद (medicine) संबंधी माहिती आहे. अथर्ववेद
उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5280

Related Questions

महानुभावांचा आचारधर्म विशद करा?
समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून धर्माचे कार्य सविस्तर स्पष्ट करा?
जैन धर्मात सांगितलेली महावृत्ते सविस्तर लिहा?
प्राचीन भारतीय बौद्ध धर्मातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विचार?
जैन दर्शनातील सात तत्वे?
जैन दर्शन म्हणजे काय?
बौद्ध धर्मातील चार आर्य सत्य कोणाशी संबंधित आहेत? १) आनंद २) दुःख आणि त्यांचे निराकरण ३) आत्मा ४) ईश्वर