3 उत्तरे
3
answers
मला गजकर्ण झाल्यास उपाय काय आहे?
14
Answer link
कितीही भयंकर आणि जुनाट गजकर्ण, खाज, खरुज मुळा सकट संपवतो हा घरगुती उपाय
त्वचा ही आपल्या शरीराचे संरक्षण कवच आहे. बाहेरून होणाऱ्या जीवाणू आणि जंतूंचा ती बऱ्याच प्रमाणात आपल्या शरीराचे रक्षण करते आणि अश्या वेळेस ती स्वत कधी कधी आजारी होते किंवा तिला संसर्ग होतो. त्वचा लाल होते, डाग पडतात, जळजळ होते किंवा त्वचेचा रंग बदलतो आणि सूज येते या सर्व त्वचेच्या एलर्जीचे संकेत आहेत. ही एलर्जी शरीराच्या कोणत्याही भागाला प्रभावित करू शकते.
या एलार्जीचा हा घरगुती उपायाने सुध्दा केला जाऊ शकतो. यासाठी महागड्या औषधांची आवश्यकता नाही आहे.आज आपण अश्याच घरगुती उपाया बद्दल येथे माहीती घेणार आहोत.
लिंबू विटामिन सी चा एक चांगला स्रोत आहे आणि यामध्ये Bleaching गुण पण असतात ज्यामुळे हे त्वचेच्या उपचारासाठी एक चांगला आणि नैसर्गिक औषधी आहे. याचा वापर करताना सुरुवातीला तुम्हाला जळजळ होईल पण लिंबू खाजेवर प्रभावी उपाय आहे. लिंबू मध्ये साइट्रिक एसिड असते जे एलर्जीला अत्यंत प्रभावी पणे बरे करते.
http://aaosairam.blogspot.com
साहित्य
एक लिंब किंवा,
लिंबाचा रस
वापरण्याची पध्दत
उपाय करण्यासाठी लिंबाचा रस घ्यावा आणि संसर्ग झालेल्या जागी लिंबाचा रस लावा आणि त्याला तसेच सुकण्यासाठी सोडून द्या. हे लावल्या नंतर तुम्हाला थोडी जळजळ होईल आणि त्वचेला त्रास होऊ शकतो. पण तुम्हाला खाजवायचे नाही आहे. सुकल्या नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
╔══╗ संकलन: नितीन जाधव
║██║ स्रोत:- आरोग्यविद्या
╚══╝ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ *+९१८६५५४०७६१९*
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █
🥀 ᵃᵃºˢᵃi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ
आपण हि व या अधिक माहिती खालील संकेत स्थळाला भेट देऊन पाहु शकता
*http://aaosairam.blogspot.com*
*नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.*
*!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!*

11
Answer link
स्वच्छता ही प्रथम महत्त्वाची आहे. - (रोज आंघोळ करणे, नखे कापणे.एकमेकांचे कपडे वापरु नये.भरपूर पाणी प्यावे...)
गजकर्ण, नायटयाचा भाग गरम पाणी व साबणाने स्वच्छ धुऊन नायटा मलम (व्हिटफिल्ड) रोज चोळून लावावे. व्हिटफिल्ड मलमाने सुरुवातीला आग होते, पण दोन-तीन आठवडयांत आराम पडतो व चट्टा जातो. नंतर आठवडाभर तरी मलम लावत राहावे. नाही तर नायटा परत उमटतो. व्हिटफिल्ड मलमापेक्षा मायकोल मलम जास्त चांगले आहे. याचा परिणाम लवकर (10 दिवसांत) होतो.
आयुर्वेद
गजकर्णासाठी उपाय करताना त्वचा कोरडी राहील अशी काळजी घेणे आवश्यक आहे. (अ) गजकर्णाच्या भागावर करंजतेलाचा बोळा घासावा.(ब) या बाह्य उपचाराबरोबर कोठा स्वच्छ राहण्यासाठी त्रिफळा चूर्ण (चमचाभर) कोमट पाण्याबरोबर रोज रात्री याप्रमाणे 10 दिवस घ्यावे.
अधिक त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

0
Answer link
गजकर्णासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
- नैसर्गिक उपाय:
- लसूण: लसणामध्ये ऍন্টিफंगल गुणधर्म असतात. लसणाची पेस्ट गजकर्णावर लावल्याने आराम मिळतो.
- हळद: हळदीमध्ये कर्क्युमिन असते, ज्यामुळे ते ऍন্টিसेप्टिक आणि ऍন্টিइंफ्लेमेटरी म्हणून काम करते. हळदीचा लेप लावल्याने गजकर्ण कमी होतो.
- कोरफड: कोरफडीचा गर गजकर्णावर लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि खाज कमी होते.
- टी ट्री ऑइल: या तेलामध्ये ऍন্টিफंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे गजकर्ण कमी होतो.
- औषधोपचार:
- ऍंटिफंगल क्रीम: डॉक्टरांच्या सल्ल्याने ऍंटिफंगल क्रीम लावा.
- तोंडी औषधे: गंभीर प्रकरणांमध्ये डॉक्टर तोंडी औषधे देऊ शकतात.
- स्वच्छता:
- प्रभावित भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवा.
- नियमितपणे कपडे आणि टॉवेल बदला.
- इतरांचे कपडे वापरणे टाळा.
- डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
- स्वतःहून कोणतेही उपचार करू नका.