4 उत्तरे
4
answers
केस गळती थांबवण्यासाठी काही उपाय आहेत का?
20
Answer link
*केसगळती रोखतील ही '५' योगासने*
-------------------------------
आजकालच्या आधुनिक जीवनात केसगळतीची समस्या अगदी सामान्य झाली आहे. त्याचबरोबर केस अकाली पांढरे होण्याची समस्या वाढताना दिसत आहे. चिंता, हार्मोन्सचे असंतुलन, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी आणि वेळा हे केसगळतीचे प्रमुख कारण आहे. पण यावर योगसाधना हा एक उत्तम उपाय आहे. यामुळे केसांपर्यंत रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे होतो आणि मानसिक ताण, भूक न लागण्याची समस्या, चिंता यापासून सुटका होते.
*भुजंगासन:*
वारंवार पित्त होणे हे देखील केसगळती एक महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे पित्त नियंत्रित ठेवण्यासाठी भुजंगासन खूप फायदेशीर ठरते.
*पवनमुक्तासन:*
या आसनामुळे पोटातील गॅस दूर होवून पचनशक्ती सुधारते. कंबरच्या खालचे स्नायू मजबूत होतात.
*वज्रासन:*
वज्रासन ही एक धानात्मक स्थिती आहे. यामुळे मूत्रासंबंधित समस्या, पोटातील गॅस दूर होण्यास मदत होते. अन्नाचे पचन चांगल्या प्रकारे होते. त्याचबरोबर वजन कमी करण्यास मदत होते.
*अधोमुख शवासन:*
या आसनामुळे शरीरभर रक्तसंचार सुरळीत होतो. डोक्याला रक्ताचा उत्तम पुरवठा होवून थकवा दूर होतो. निद्रानाशाचा त्रास दूर होण्यासही हे आसन फायदेशीर ठरते.
*सर्वांगासन:*
या आसनामुळे थॉयरॉईड ग्रंथीचे पोषण होते. यामुळे पचनतंत्र सुधारते. डोक्याच्या दिशेने रक्तप्रवाह होतो. त्यामुळे केसगळती, केस अकाली पांढरे होण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.

9
Answer link
तुमचे केस गळत असतील आणि तुम्हांला टक्कल पडत असेल तर घाबरू नका. तुम्हाला आम्ही असे काही उपाय सांगणार आहे त्याने तुमची केस गळती थांबेल.
१. तुमचा खुराक चांगला असला पाहिजे. चांगले केस चांगल्या तब्येतीवर सजलेले दिसतात. प्रोट्रीनयुक्त अन्न खा. दूध, मासे, पनीर खा
२. ओल्या केसांना रगडून पुसू नका. केस सुकल्यानंतर त्यावर कंगवा फिरवा.
३. केसांना तेलाने मसाज करा. मसाज करताना बोटे डोक्याच्या पृष्ठभागावर रगडा, केसांवर नको.
४. पातळ केस असल्यास ऑलिव्ह तेल वापरा. तसेच मोहरीच्या (सरसो) तेलात मेथी गरम करून लावल्यास लाभ होतो.
५. तेल सामान्य तापमान किंवा गरम नसावे. कोमट असावे.
६. कांद्याचा रस लावा. अर्धा तासानंतर धुऊन टाका. यामुळे डोक्याची तब्येत चांगली होतील.
7. शिर्षासन करा.शिर्षासनाने तुमच्या केसांना रक्तपुरवठा चांगला होतो.
8. मुल्तानी माती लावा. केसांचं टेकश्चर चांगलं होण्यास मदत होते. केसांची चमक वाढते.
9. आवळा आणि शिकाकायी लोखंडाच्या कढईत भिजत घाला. दोन दिवसांनी ते काढूण वाटून घ्या. त्यातील बिया काढून टाका. त्यात दही आणि मेंहंदी घाला. ते डोक्याला लावा आणि नंतर चार तासांनी धुवून काढा.
10. कंडिशनिंग आणि डैंड्रफ दूर करण्यासाठी दही लावा.
11. खोट्या जाहिरातींना बळी पडू नका. चांगले प्रोड्क्टस वापरा.
12. बाबा रामदेवच्या म्हणण्यानुसार हातांची नखे एकमेकांवर घासा.
13. व्हिटॅमिन ई गोळ्या घेऊ शकता. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
14. केस कधी कधी धुतल्यावर ते कमीच गळतात अशा भ्रमात राहू नका. अस्वच्छ केस जास्त त्रासदायक ठरतात.
15. डोकंवर करून आणि पद्धतशीर चाला. घाम जास्त आला तर तो सुकण्याची वाट बघु नका ओल्या कपड्याने तो पुसून टाका.
16. अळशीच्या बिया खा.
17. गरम पाण्यात टॉवेल भिजवून तो डोक्यावर ठेवा.
18. केसांमधून सतत हात फिरवू नये.
19. केसांना नेहमी फणीने विंचरले पाहीजे.
20. जास्त गरम पाण्याने केस धुवू नये.
राजे

0
Answer link
केस गळती थांबवण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
आहार:
- प्रथिने (proteins) युक्त आहार घ्या. उदा. कडधान्ये, डाळी, अंडी, मांस. WebMD
- लोह (iron) युक्त पदार्थ खा. उदा. पालेभाज्या, खजूर, मनुका. Mayo Clinic
- व्हिटॅमिन (vitamins) आणि खनिजे (minerals) असलेले अन्न खा. फळे आणि भाज्या भरपूर खा. Harvard School of Public Health
केसांची काळजी:
- केस हळूवारपणे धुवा.
- गरम पाण्याचा वापर टाळा.
- केसांना नियमित तेल लावा. Healthline
- केसांना जास्त ताण देऊ नका.
घरगुती उपाय:
- आवळा, शिकेकाई, रीठा यांसारख्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करा.
- मेथी दाणे रात्रभर भिजवून सकाळी वाटून केसांना लावा.
- कांद्याचा रस केसांना लावा. National Institutes of Health (NIH)
वैद्यकीय उपचार:
- डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- मिनोक्सिडिल (Minoxidil) आणि फिनास्टेराइड (Finasteride) सारख्या औषधांचा वापर करा. American Academy of Dermatology Association
- केस प्रत्यारोपण (hair transplant) शस्त्रक्रिया करा. Mayo Clinic
हे काही उपाय आहेत जे केस गळती कमी करण्यासाठी मदत करू शकतात. परंतु, प्रत्येक व्यक्तीसाठी उपाय वेगळा असू शकतो, त्यामुळे आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.