व्यवसाय शब्दाचा अर्थ अर्थशास्त्र

बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय?

5 उत्तरे
5 answers

बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय?

12
😊👇

ज्या कंपनीची कायदेशीर नोंदणी एका देशात होते व तिचे कार्यालयही बहुधा त्याच देशात असते, परंतु तिच्या शाखा किंवा व्यवसाय केंद्रे जगातील अनेक देशांत कार्यरत असतात, अशा कंपनीस "बहुराष्ट्रीय कंपनी" म्हणतात.

अश्या कंपन्यांजवळ प्रचंड भांडवल, सामग्री, अद्ययावत तंत्रज्ञान असल्याने त्यांच्या कामकाजाचे जगभर जाळे असते. त्यामुळे स्थानिक ग्राहकांना वस्तू व सेवांचा सहज लाभ होतो....

उत्तर लिहिले · 8/11/2019
कर्म · 77165
8
एकाच राष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीपेक्षा अनेक राष्ट्रांमध्ये व्यवसाय करणाऱ्या महाकाय कंपनीस बहुराष्ट्रीय (मल्टिनॅशनल) कंपन्या म्हणतात. उदा. नोकिया, सोनी, गूगल इत्यादी.
उत्तर लिहिले · 16/5/2017
कर्म · 10255
0

बहुराष्ट्रीय कंपनी (Multinational Corporation):

बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे अशी कंपनी जी एकापेक्षा जास्त देशांमध्ये आपले कामकाज चालवते. या कंपन्यांची मालमत्ता आणि सुविधा अनेक देशांमध्ये पसरलेल्या असतात आणि त्या एका केंद्रीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे नियंत्रित केल्या जातात.

उदाहरण:

  • ॲमेझॉन (Amazon)
  • टाटा समूह (Tata Group)
  • नेस्ले (Nestlé)
  • कोका-कोला (Coca-Cola)
  • सॅमसंग (Samsung)

बहुराष्ट्रीय कंपन्यांची वैशिष्ट्ये:

  1. एकापेक्षा जास्त देशांमध्ये कामकाज.
  2. मोठी मालमत्ता आणि उलाढाल.
  3. विकसित तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन कौशल्ये.
  4. जगभर बाजारपेठ.
उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 5240

Related Questions

कृषी कर्जाचे विविध स्रोत कोणते आहेत? कृषी कर्ज व्यवस्थेतील समस्या व उपाय सांगा.
टिपा लिहा निर्बंध मुक्त बाजार?
टिपा लिहा मागणी पुरवठ्यास स्वतंत्र?
टिपा लिहा आनंत लवचिक मागणी?
बाजार यंत्रणेचे अपयश म्हणजे काय ते सांगून अपयशाची कारणे स्पष्ट करा?
अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
मक्तेदारीची व्याख्या सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा?