सौंदर्य प्रजनन गर्भावस्था आरोग्य आहार

पत्नी प्रेग्नंट असताना बाळ गोरा आणि डेरिंगवाला कसा होईल यासाठी काय खावे लागेल, कारण भावाचा मुलगा खूप घाबरतो म्हणून असा प्रश्न विचारत आहे?

6 उत्तरे
6 answers

पत्नी प्रेग्नंट असताना बाळ गोरा आणि डेरिंगवाला कसा होईल यासाठी काय खावे लागेल, कारण भावाचा मुलगा खूप घाबरतो म्हणून असा प्रश्न विचारत आहे?

7
बाळ गोरे होण्यासाठी केशर घालून रोज एक ग्लास दुध घ्याघ्यावे. तसेच गर्भ संस्कार केले तर बाळ सुंदर, सतेज, आणि अॅक्टीव्ह होते. शुर महापरूषांची पुस्तके वाचावी. जसे छ.शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, धाडसी स्त्रिया. .जिजामाता, झाशीची राणी, राणी ताराबाई इ.
मन शांत ठेवावे. प्रसन्न राहावे. चिडचिड करू नये. रामरक्षा ,हनुमान चालिसा,रोज ऐकावी. चांगली पुस्तके, ...श्यामची आई, साहस कथा, वैज्ञानिक, गणितीय, हेरगिरी, धार्मिक, विनोदी. ...सगळे प्रकार,
तसेच टिव्हीवर रटाळ मालिका, हिंसाचारयुक्त कार्यक्रम बघू नये.
त्यापेक्षा चांगले, मेंदू कार्यरत राहील असे  कार्यक्रम पाहा.
आचरण शुद्ध, सकारात्मक दृष्टीकोन यामुळे सुंदर बाळ जन्माला येईल. तसेच you tube वर गर्भसंस्कार बद्दल माहिती मिळेल. चांगली संगीत ऐकणे.
उत्तर लिहिले · 7/4/2017
कर्म · 8485
4
बाळ गोरे होण्यासाठी आईने दररोज नारळ पाणी प्यावे.    
अधिक माहितीसाठी
https://www.curejoy.com/content/smart-habits-during-pregnancy-for-an-intelligent-baby/
उत्तर लिहिले · 15/4/2017
कर्म · 80330
0

गर्भधारणेदरम्यान बाळ गोरा आणि डेरिंगवाला होण्यासाठी काय खावे हे विचारणे योग्य नाही. बाळाचा रंग आणि स्वभाव आनुवंशिकतेवर अवलंबून असतो आणि आहारात बदल करून त्यात कोणताही बदल करता येत नाही.

तरीही, गर्भवती महिलेने आणि तिच्या बाळाच्या आरोग्यासाठी पौष्टिक आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. खाली काही पोषक तत्वांचा समावेश असलेला आहार दिला आहे जो गर्भारपणात घेणे फायद्याचे आहे:

बाळाला डेरिंगवाला बनवण्यासाठी, त्याच्या जन्मानंतर त्याला प्रेमळ आणि सुरक्षित वातावरण देणे महत्त्वाचे आहे. त्याला नवनवीन गोष्टी शिकण्यास प्रोत्साहित करा आणि त्याला त्याचे विचार व्यक्त करण्याची संधी द्या.

इतर महत्वाचे मुद्दे:

  • डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच आहारात बदल करा.
  • पुरेसा आराम करा आणि ताण टाळा.
  • नियमित व्यायाम करा.
उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 1780

Related Questions

5 आठवड्यांचा गर्भ आहे, नको असेल तर काय करावे? गोळीचे नाव असल्यास सांगावे. दुष्परिणाम नसावा?
गर्भाला गळ्याभोवती नाळेचा तिडा कशामुळे तयार होतो?
असे एखादे ॲप सांगा जे pregnancy मधील सोनोग्राफीची माहिती देईल?
गरोदरपणात कोणत्या महिन्यापासून भूक वाढते?
महिला गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात प्रवास करू शकतात का?
गरोदरपणात आंबा खावा का?
कोरोना काळात पत्नी प्रेग्नेंट असेल तर होणाऱ्या बाळाला कोरोना होऊ शकतो काय?