गुंतवणूक
गाव
पतसंस्था
अर्थशास्त्र
मला नवीन ग्रामीण नागरी पतसंस्था टाकायची आहे, सुरुवातीला भाग भांडवल किती लागेल?
2 उत्तरे
2
answers
मला नवीन ग्रामीण नागरी पतसंस्था टाकायची आहे, सुरुवातीला भाग भांडवल किती लागेल?
5
Answer link
संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे
सेवाभावी संस्था / मंडळ / शैक्षणिक मंडळ / गरम विकास मंडल अथवा संस्था सुरु करावयाची असल्यास जिल्हा पातळीवर धर्मदायुक्त कार्यालयात संबंधित संस्थेची नोंदणी करून प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक असते.
संस्था नोंदणी करिता सादर करावयाची कागदपत्रे
१.ज्ञापन / विधानपत्र /मेमोरेंडम ऑफ असोसिएशन
२.नियम व नियमावलीची सत्य प्रत
३.संस्था नोंदणी बाबत कार्यकारी मंडलाच्या सर्व सभासदांचे समंती पत्र
४.सर्व सभासदांच्या सहीनिशी अधिकारीपत्र
५.संस्थेच्या पत्त्याबाबत व मालमत्ते बाबतचे अध्यक्ष किंवा सेक्रेटरी यांचे प्रतिज्ञापत्र
रु.१०० व कोर्ट फी स्टॅम्प ५ रु.सह.
६.अनुसूची एक नियम ७,अनुसूची दोन नियम ८,अनुसूची सहा नियम १५.
७.समंतीपत्र व हमीपत्र
८.संस्था स्थापनेची ठराविक प्रत
९.प्रथम कार्यकारिणीची यादी
१०.संस्थेच्या जागेबाबत जागा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र.
११.सर्व सभासदांचे ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा.
महत्वाच्या बाबी :-
जी संस्था सुरु करावयाची आहे तीचे नाव इतर संस्थेच्या नावाप्रमाणे नसावे.संस्थेच्या जर व्यक्तीचे किंवा घराण्याचे नाव द्यावयाचे असल्यास त्यांच्या कुटुंबाचे अथवा वारसांचे संस्थेला नाव ण देण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र व नाव देण्यास समंती पत्र घेणे आवश्यक आहे.संस्थेचे व्यवस्थापकीय मंडळ यांचे वय १८ वर्षे पूर्ण असावे.व्यवस्थापक / सदस्यांची संख्या विषम असावी उदा.७,९,११.संस्था स्थापने नंतर संस्थेच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत खाते सुरु करावे.जास्तीत जास्त व्यवहार चेकने करावा.दरवर्षी संस्थेचे ऑडित करून घ्यावे.शासकीय योजना / नविन शाळा / प्रकल्प यात संस्थेला योगदान देण्यासाठी किंवा कामे घेण्यासाठी संस्थेचे किमान ३ ऑडित लागतात.
पतसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन पतसंस्था सुरु करणे.
सहकारी पतसंस्था,मर्यादित पतसंस्था ,बिगरशेती पतसंस्था,महिलांची पतसंस्था,शहरी,ग्रामीण,विशिष्ठ सेवकांची नवीन पतसंस्था सुरु करावयाची असल्यास सहायक निबंधक यांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर करून सुरु करता येते.यासाठी पतसंस्थेच्या प्रकारानुसार किमान सभासद संस्था व पतसंस्था सुरु करण्यासाठी लागणारे भाग भांडवल त्या सभासदांकडून गोळा करावे लागतात.
नवीन व शहरी / नागरी व ग्रामीण पतसंस्था सुरु करावयाची असल्यास सभासदांची मर्यादा व किमान भागभांडवल पात्रता:-
प्रकार कार्यक्षेत्र किमान सदस्य भागभांडवल
महानगरपालिका एक वार्ड २५०० २० लाख
नगरपालिका १ते२ वार्ड २५०० १० लाख
ग्रामीण एक गाव १००० ४ लाख
दुर्बल घटकांसाठी एक वार्ड/गाव २०० १ लाख

0
Answer link
नवीन ग्रामीण नागरी सहकारी पतसंस्था (Multistate Co-operative Credit Society) सुरू करण्यासाठी भाग भांडवल (Share Capital) किती लागेल हे काही गोष्टींवर अवलंबून असते, त्या खालीलप्रमाणे:
1. संस्थेचा प्रकार (Type of Society):
- शहरी (Urban): शहरी भागामध्ये सुरू करायच्या संस्थेसाठी भाग भांडवल जास्त लागू शकते.
- ग्रामीण (Rural): ग्रामीण भागासाठी कमी लागू शकते.
2. संस्थेचे कार्यक्षेत्र (Area of Operation):
- जर कार्यक्षेत्र एका जिल्ह्यापुरते मर्यादित असेल, तर भाग भांडवल कमी लागेल.
- जर कार्यक्षेत्र एकापेक्षा जास्त जिल्ह्यांचे असेल, तर जास्त भाग भांडवल लागेल.
3. ठेवी स्वीकारण्याची क्षमता (Deposit Acceptance Capacity):
- संस्थेला किती ठेवी स्वीकारायच्या आहेत, यावर भाग भांडवल अवलंबून असते. जास्त ठेवी स्वीकारायच्या असल्यास जास्त भाग भांडवल लागते.
4. कायद्यानुसार आवश्यक भाग भांडवल (Required Share Capital as per Law):
- Multi-State Co-operative Societies Act, 2002 आणि त्या अंतर्गत असलेल्या नियमांनुसार, संस्थेसाठी काही किमान भाग भांडवल असणे आवश्यक आहे. हे वेळोवेळी बदलू शकते.
5. नाबार्ड (NABARD) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे नियम:
- नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करतात, ज्यामध्ये भाग भांडवलासंबंधी नियम असू शकतात.
सुरुवातीला किती भाग भांडवल लागेल?
साधारणपणे, ग्रामीण नागरी सहकारी पतसंस्थेसाठी सुरुवातीला रु. 25 लाखांपासून ते रु. 50 लाखांपर्यंत भाग भांडवल लागू शकते. हे आकडे केवळ अंदाजे आहेत. अचूक माहितीसाठी, संबंधित निबंधक कार्यालयात (Registrar Office) किंवा सहकार खात्यामध्ये (Co-operative Department) संपर्क साधावा.अधिक माहितीसाठी:
- Multi-State Co-operative Societies Act, 2002: या कायद्यामध्ये संस्थेच्या नोंदणी आणि व्यवस्थापनासंबंधी माहिती दिलेली आहे. https://www.indiacode.nic.in
- Regional Office of the Reserve Bank of India (RBI): रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर तुम्हाला यासंबंधी माहिती मिळू शकेल. rbi.org.in
- National Bank for Agriculture and Rural Development (NABARD): नाबार्डच्या वेबसाईटवर Rural Co-operative Credit Societies संबंधी माहिती मिळू शकेल. nabard.org
टीप: कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.