2 उत्तरे
2
answers
पिनकोड म्हणजे काय आणि ते कसे ठरवतात?
4
Answer link
*PIN* Code म्हणजे काय व
पिनकोडच्या मागचं लॉजिक खलिलप्रमाने आहे :
पिन म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर होय. १५ ऑगस्ट १९७२ पासून पिनकोड भारतामध्ये अस्तित्वात आले. हा तो काळ होता जेव्हा संवादाचे मुख्य माध्यम हे पत्रव्यवहार होते. हा पत्रव्यवहार अधिक सुलभ व्हावा म्हणून ही पिनकोडची संकल्पना अस्तित्वात आली. पत्रावर पिनकोड लिहिला असल्याकारणाने पत्र योग्य जागी पोचलं जातं, ही गोष्ट तुम्हाला देखील माहिती आहे. परंतु तुम्हाला या पिनकोड मागचं लॉजिक माहिती आहे का? हे पिनकोड कसे ठरवले गेले हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहित, तर आज जाणून घ्या.
पिनकोडचा पहिला क्रमांक विभाग कोणता आहे ते दर्शवतो
उत्तर- १ आणि २
पश्चिम- २ आणि ४
दक्षिण- ५ आणि ६
पूर्व- ७ आणि ८
आर्मी- ९
एकूण ९ पिन क्षेत्रे आहेत ज्यापैकी ८ क्रमांक भारतीय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी वापरली जातात तर ९ हा क्रमांक सैन्यासाठी स्वतंत्ररित्या वापरला जातो.
पिनकोडचा दुसरा क्रमांक राज्याचा उपविभाग किंवा पोस्टल क्षेत्र दर्शवतो. म्हणजेच पिनकोडचे पहिले दोन क्रमांक खालील क्षेत्रे दर्शवतात.
पिनकोडचा तिसरा क्रमांक जिल्हा कोणता आहे ते दर्शवतो. म्हणजेच पिनकोडचे पहिले तीन क्रमांक जिल्हा दर्शवतात.
पिनकोडचे शेवटचे तीन क्रमांक त्या जिल्हातील विभाग किंवा पोस्ट ऑफिसचे स्थान दर्शवतात जेथे पत्र पोचवायचे आहे.
इथे आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे उदाहरण घेऊया.
मालवणचा पिनकोड आहे – ४१६६०६
यामधील ४ हा क्रमांक पश्चिम विभाग दर्शवतो. पहिले दोन क्रमांक म्हणजे ४१ हा क्रमांक हे क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे असे दर्शवते. पहिले तीन क्रमांक म्हणजे ४१६ हा क्रमांक हे क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे असे दर्शवतो. आणि उरलेले शेवटचे तीन क्रमांक अर्थात ६०६ हा क्रमांक मालवण पोस्ट ऑफिसमध्ये पत्र पोचवायचे आहे असे दर्शवतो.

0
Answer link
पिनकोड (Postal Index Number Code) म्हणजे काय:
पिनकोड हे भारतीय पोस्टल सिस्टमने तयार केलेले ६ अंकांचे एक युनिक कोड आहे. हे विशिष्ट पोस्ट ऑफिसला नियुक्त केलेले असते. पिनकोडमुळे पोस्ट खात्याला पत्रे आणि पार्सल योग्य ठिकाणी पोहोचायला मदत होते.
पिनकोड कसा ठरवतात:
- पहिले अंक: हे पोस्टल झोन दर्शवतात. भारताला एकूण ९ पोस्टल झोनमध्ये विभागले आहे, ज्यामध्ये ८ भौगोलिक प्रदेशांसाठी आहेत आणि १ सैन्यासाठी राखीव आहे.
- दुसरे अंक: हे उप-क्षेत्रीय विभाग दर्शवतात, ज्याला पोस्टल सर्कल म्हणतात.
- तिसरे अंक: हे जिल्ह्या नुसार Sortig जिल्हा दर्शवतात.
- पुढील तीन अंक: हे विशिष्ट पोस्ट ऑफिस दर्शवतात.
उदाहरण: ४००००१
- पहिला अंक ४ आहे, म्हणजे हा महाराष्ट्र राज्याचा भाग आहे.
- दुसरा अंक ०० आहे, म्हणजे हे मुंबई पोस्टल सर्कल आहे.
- तिसरा अंक ० आहे, म्हणजे मुंबई जिल्ह्यासाठी आहे.
- पुढील तीन अंक ००१ आहेत, जे मुंबई GPO (General Post Office) दर्शवतात.
पिनकोडमुळे पत्ता शोधणे आणि पत्रे/पार्सलची डिलिव्हरी करणे अधिक सोपे आणि जलद होते.