2 उत्तरे
2
answers
रावणाच्या वडिलांचे नाव काय होते?
2
Answer link
रावणाच्या वडिलांचे नाव विश्रवा होते. विश्रवा हा पुलस्त्य ऋषींचा मुलगा आणि ब्रह्मदेवाचा नातू होता असे पुराणात लिहिलेले आहे. रावणाशिवाय विश्रवाला बिभीषण, कुंभकर्ण, शूर्पणखा ही अपत्ये होती.
0
Answer link
रावणाच्या वडिलांचे नाव विश्रवा होते. ते एक ऋषि होते.
विश्रवा हे पुलस्त्य ऋषींचे पुत्र होते.
त्यामुळे रावण हा पुलस्त्य ऋषींच्या वंशातील होता.