2 उत्तरे
2
answers
छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे?
17
Answer link



छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम स्वीकारावा यासाठी औरंगजेबाने त्यांना हालहाल करून मारले, त्यांच्या पार्थिवाचे तुकडे करून वढू, तुळापूर (जि. पुणे) येथे टाकले. आज त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात आले आहे.
वढू बुद्रुक येथे महाराजांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तेथेही समाधी उभारण्यात आली आहे. त्या ठिकाणची छायाचित्रे पाहून छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखे प्रखर धर्मप्रेम स्वत:त निर्माण करण्यासाठी प्रयत्न करूया !
0
Answer link
छत्रपती संभाजी महाराजांची समाधी वढू बुद्रुक येथे आहे.
हे गाव पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात आहे.
संदर्भ: