वॉरंटी
1
Answer link
नाही
कंपनी दुरुस्ती करून देईल, पण त्यात नवीन पार्ट घालायचे असतील तर त्याचा चार्ज कंपनी घेईल.
जर तुम्ही विमा उतरवला असता तर पूर्ण रक्कम मिळाली असती.
0
Answer link
नवीन फोर व्हील कार घेताना एक्सटेंडेड वॉरंटी (Extended Warranty) घ्यावी की नाही, हे तुमच्या गरजेवर आणि परिस्थितीवर अवलंबून असते. एक्सटेंडेड वॉरंटी घेण्याचे काही फायदे आणि तोटे खालीलप्रमाणे:
एक्सटेंडेड वॉरंटीचे फायदे:
- मनःशांती: एक्सटेंडेड वॉरंटी घेतल्यास गाडीमध्ये काही मोठे नुकसान झाल्यास त्याची चिंता करण्याची गरज नाही, कारण वॉरंटीमध्ये ते दुरुस्त केले जाते.
- खर्चात बचत: गाडीच्या वॉरंटीनंतर मोठे खर्च झाल्यास, ते टाळता येतात.
- पुनर्विक्रीValue: एक्सटेंडेड वॉरंटी असलेल्या गाड्यांची पुनर्विक्रीValue चांगली मिळते.
एक्सटेंडेड वॉरंटीचे तोटे:
- जास्त किंमत: एक्सटेंडेड वॉरंटी घेण्यासाठी सुरुवातीला जास्त पैसे भरावे लागतात.
- काही भाग वगळले जाऊ शकतात: वॉरंटीमध्ये काही भाग (parts) वगळलेले असू शकतात, त्यामुळे नुकसान झाल्यास ते स्वतः भरावे लागतात.
- अट आणि नियम: वॉरंटीचे काही नियम आणि अटी असतात, ज्यांचे पालन करणे आवश्यक असते.
एक्सटेंडेड वॉरंटी कधी घ्यावी:
- जर तुम्हाला गाडीच्या मोठ्या दुरुस्ती खर्चाची चिंता वाटत असेल.
- जर तुम्ही गाडी जास्त वर्षे वापरणार असाल.
- जर तुमच्या गाडीमध्ये वारंवार समस्या येत असतील.
एक्सटेंडेड वॉरंटी घेण्यापूर्वी काय करावे:
- कंपनीच्या वॉरंटीमध्ये काय समाविष्ट आहे आणि काय नाही, हे तपासा.
- एक्सटेंडेड वॉरंटीची किंमत आणि नियम व अटी नीट वाचा.
- तुमच्या ओळखीच्या मेकॅनिकचा सल्ला घ्या.
त्यामुळे, विचारपूर्वक निर्णय घ्या आणि आपल्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडा.
15
Answer link
माझ्या माहितीनुसार
●गॅरंटी :-
जर खरेदी केलेली एखादी वस्तू ठराविक काळामध्ये खराब झाली/काही बिघाड झाला तर त्या बदल्यात नवीन वस्तू दिली जाईल.यास गॅरंटी म्हणतात.
●वॉरंटी:-
दिलेल्या कालावधीत खरेदी केलेली वस्तू बिघडली तर तीच वस्तू फक्त दुरुस्त करून दिली जाते.(नवीन मिळत नाही) यास वॉरंटी म्हणतात.

12
Answer link
गॅरंटी म्हणजे तुम्ही वस्तू खरेदी केल्यानंतर जर ती सदोष असेल तर पूर्ण वस्तू तुम्हाला बदलून मिळते, तर वॉरंटी म्हणजे सदोष वस्तू तुम्हाला दुरुस्त करून मिळते. वॉरंटी मध्ये वस्तू दुरुस्त करताना सर्व्हिस चार्ज आकारला जात नाही, फक्त जो भाग सदोष आहे त्याची किंमत आकारली जाते व ती वस्तू दुरुस्त करून मिळते.
8
Answer link
या प्रश्नाचे उत्तर सचिन दास,रविंद्र पाटील.यांनी या अगोदर दीले आहे,अगदी सोप्या पद्धतीने.तरीपण मी सांगतो.
* काय असते वॉरंटी:
वॉंरंटी ही एकप्रकारे लिखित स्वरूपात दिली गेलेली गॅरंटीच असते. ही विक्रेत्याकडून कोणत्याही सामानावर दिली जाणारी सूट असते. ज्याद्वारे खरेदी केलेल्या सामानाला बदलू शकता किंवा रिपेअर करून घेऊ शकता. याचा कालावधी ठरलेला असतो. वॉरंटीला तुम्ही एक्स्ट्रा पैसे देऊन वाढवूही शकता. वॉरंटी ही विक्रेत्याकडून दिलं गेलेलं एक लीगल डॉक्युमेंट असतं सोप्या शब्दात सांगायचं तर हे कंपनीकडून ग्राहकाला दिलं गेलेलं आश्वासन असतं. ज्यात खरेदी केलेली वस्तू जर चांगली नसेल तर ती रिपेअर करून मिळते किंवा बदलून मिळते.
* काय असते गॅरंटी:
गॅरंटीही वॉरंटीसारखीच असते. पण ही कंपनी किंवा विक्रेत्याकडून फ्रिमध्ये दिली जाते. पैसे देऊन तुम्ही हे वाढवू शकत नाही. गॅरंटी हे कंपनी किंवा विक्रेत्याकडून दिलेलं एक आश्वासन असतं. ज्याद्वारे दर्जेदार वस्तू तुम्हाला देतोय असा दावा केला असतो. त्यामुळेच गॅरंटी ऎकलं की अनेकांना आनंद होतो. गॅरंटीमध्ये जर वस्तू ठिक काम करत नसेल यर विक्रेत्याला प्रश्न विचारता येतो. वॉरंटीला लीगल डॉक्युमेंट सारखं वापरता येतं पण गॅरंटीला तसं वापरता येत नाही

9
Answer link
जी वस्तू खराब झाल्यावर दुरूस्त केल्या जाते त्या वस्तूची वॉरंटी असते. उदा. सर्वच इलेक्ट्रॉनिक वस्तू उदा. मोबाईल, टि.व्ही.,फॅन,संगणक,लॅपटॉप,कुलर,फ्रिज, इत्यादी.
जी वस्तू खराब झाल्यास दुरूस्त होत नाही (किंवा पुर्वी सारख्या जशाच्या तशाच होत नाही)त्या वस्तुची गॅरंटी असते. उदा.कपडे,लाकडी वस्तु (दरवाजा,कपाट,टेबल),दगडी-फरशी,स्टाईल्स,मार्बल, इत्यादी. खुर्ची,
जी वस्तू खराब झाल्यास दुरूस्त होत नाही (किंवा पुर्वी सारख्या जशाच्या तशाच होत नाही)त्या वस्तुची गॅरंटी असते. उदा.कपडे,लाकडी वस्तु (दरवाजा,कपाट,टेबल),दगडी-फरशी,स्टाईल्स,मार्बल, इत्यादी. खुर्ची,
2
Answer link
हो नक्कीच कंपनी तुम्हाला टायर बदलून देईल. तुम्ही ज्या ठिकाणावरून टायर घेतले त्या ठिकाणी जा. डीलर तुमचे टायर कंपनीला पाठवून देईल. 8 दिवसात तुम्हाला नवीन टायर मिळेल.